लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनिता खरात

vanita kharat Latest News , मराठी बातम्या

Vanita kharat, Latest Marathi News

वनिता खरातने कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये काम केले असून शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटात ती झळकली आहे. न्यूड फोटोशूटमुळे तिच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं दिली प्रेमाची कबुली, कोण आहे तिचा बॉयफ्रेंड? - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat confessed her love, who is her boyfriend? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातनं दिली प्रेमाची कबुली, कोण आहे तिचा बॉयफ्रेंड?

Vanita Kharat: सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकीकडे भाग्यश्री मोटेचा साखरपुडा पार पडला आहे तर दुसरीकडे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. दरम्यान आता वनिता खरातनेही सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली ...

Vanita Kharat Birthday : प्रसाद खांडेकरने शेअर केला ‘जादूचा व्हिडीओ’, आपल्या लाडक्या वनीसाठी एकदा पाहा तर...! - Marathi News | maharashtrachi hasyajatra prasad khandekar shares post for vanita kharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद खांडेकरने शेअर केला ‘जादूचा व्हिडीओ’, आपल्या लाडक्या वनीसाठी एकदा पाहा तर...!

Vanita Kharat Birthday : कोळीवाड्याची रेखा म्हणून ओळखली जाणारी वनिता खरात चाहत्यांची प्रचंड लाडकी आहे.  वनीच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद खांडेकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ...

#Breakthebias : 'तुमची मुलगी एवढा वेळ बाहेर काय करते?' चाळीतल्या बायका वनिता खरातला टोमणे मारत.. - Marathi News | #Breakthebias : Marathi Actress Vanita kharat shares a success journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : 'तुमची मुलगी एवढा वेळ बाहेर काय करते?' चाळीतल्या बायका वनिता खरातला टोमणे मारत..

#Breakthebias : कुठलीही गोष्ट करण्यासाठी वेळ निघून गेली, आता नकोच करायला, असा विचार करू नये. आपण कुठलीही गोष्ट कुठल्याही वयात करू शकतो आणि स्वत:ला सशक्त बनवू शकतो. ...

‘कबीर सिंग’सिनेमात मोलकरणीच्या भूमिकेत दिसली होती ही मराठी अभिनेत्री ? नाव जाणून वाटेल आश्चर्य - Marathi News | Do you know Vanita Kharat had featured with Shahid Kapoor in his movie Kabir Singh, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कबीर सिंग’सिनेमात मोलकरणीच्या भूमिकेत दिसली होती ही मराठी अभिनेत्री ? नाव जाणून वाटेल आश्चर्य

शाहिद कपूरची सिनेमात मुख्य भूमिका होती. शाहिदसोबतच वनिताची एक छोटीशी भूमिका होती. मोलकरणीच्या भूमिकेत ती झळकली होती. ...

'खड्यात गेलं सगळं', वनिता खरातने न्यूड फोटोशूटनंतर शेअर केला नवा फोटो - Marathi News | Vanita Kharat shared a new photo after the nude photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खड्यात गेलं सगळं', वनिता खरातने न्यूड फोटोशूटनंतर शेअर केला नवा फोटो

मराठमोळी अभिनेत्री वनिता खरातने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली होती. ...

वनिता खरातने न्यूड फोटोशूट केल्यानंतर अशी होती तिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया - Marathi News | vanita kharat's parents reaction on her nude photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वनिता खरातने न्यूड फोटोशूट केल्यानंतर अशी होती तिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया

आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.  ...