लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनिता खरात

vanita kharat Latest News , मराठी बातम्या

Vanita kharat, Latest Marathi News

वनिता खरातने कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये काम केले असून शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटात ती झळकली आहे. न्यूड फोटोशूटमुळे तिच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे.
Read More
प्रियदर्शनी करतीये ओंकार राऊतला डेट? अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame priyadarshani indalkar talk about relationship with onkar raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी करतीये ओंकार राऊतला डेट? अभिनेत्रीने केला खुलासा

Priyadarshini indalkar : ओंकार आणि तिच्याविषयी व्हायरल होत असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ...

Vanita Kharat : वनीच्या लग्नाचा थाटच न्यारा! लग्नाला महिना होताच वनिता खरातने शेअर केला खास व्हिडीओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame vanita kharat wedding month anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वनीच्या लग्नाचा थाटच न्यारा! लग्नाला महिना होताच वनिता खरातने शेअर केला खास व्हिडीओ

Maharashtrachi Hasya Jatra fame Vanita Kharat : होय, वनिता व सुमीतच्या लग्नाचा एक महिना पूर्ण झाला. याच निमित्ताने वनिताने तिच्या लग्नातील काही खास क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ...

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत लग्नाचे वारे!, आता ही अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ - Marathi News | Marriage winds in Marathi television industry! Now this actress will tie the knot soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत लग्नाचे वारे!, आता ही अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ

मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. वनिता खरात नंतर आता ही अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ...

ओंकार भोजने अन् वनिता खरात एकमेकांच्या मिठीत, हे बघून नवरा म्हणतो, 'हे सगळं...'; Video व्हायरल - Marathi News | onkar bhojne and vanita kharat hug each other as he visits actress at her home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओंकार भोजने अन् वनिता खरात एकमेकांच्या मिठीत, हे बघून नवरा म्हणतो, 'हे सगळं...'; Video व्हायरल

ओंकार भोजने थेट वनिताच्या घरी दाखल झाला. पुढे काय झालं एकदा बघाच ...

'हास्यजत्रा'च्या सेटवरच प्रसाद अन् सईने मागितली जाहीर माफी, दोघांवर का आली अशी वेळ? - Marathi News | Prasad oak and Sai tamhankar apologized publicly on the set of Hasyajatra what is the reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा'च्या सेटवरच प्रसाद अन् सईने मागितली जाहीर माफी, दोघांवर का आली अशी वेळ?

अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकरयांनी हात जोडत जाहीररित्या सोशल मीडियावर माफी मागितली आहे. ...

Vanita Kharat Wedding Video : वनीने सुमितसाठी घेतला झक्कास उखाणा..., पाहा, वनिता खरातच्या लग्नाचा धम्माल व्हिडीओ - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat Special Ukhana For Husband Sumit Londhe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वनीने सुमितसाठी घेतला जबरदस्त उखाणा..., पाहा, वनिता खरातच्या लग्नाचा धम्माल Video

Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat Wedding Video : “…तूच माझा महाराष्ट्र, तूच माझी हास्यजत्रा...”; ऐकून तुम्हीही म्हणाल क्या बात...!! ...

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, थाटात पार पडला विवाहसोहळा - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat tie a knot with sumit londhe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, थाटात पार पडला विवाहसोहळा

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा' या शोमधील तुमची आमची लाडकी वनीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. ...

Exclusive : नवरी नटली ! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या लग्नातील माय-लेकीचा भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Maharashtrachi hasyajatra vanita kharat emotional moment with her mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : नवरी नटली ! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या लग्नातील माय-लेकीचा भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद

लेकीचं लग्न म्हणलं की आई तर भावूक होणारच. वनिताच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसतोय, तर आईच्या चेहऱ्यावर लेकीसाठीचं आनंद आणि समाधान दिसतेय. ...