वनिता खरातने कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये काम केले असून शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटात ती झळकली आहे. न्यूड फोटोशूटमुळे तिच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे. Read More
काही दिवसांपूर्वीच वनिताने मुंबईत हक्काचं घर घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता वनिताने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याचा व्हिडीओ शेअर करत वनिताने तिच्या नव्या घराची झलकही चाहत्यांना दाखवली आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेचं कमबॅक होणार असल्याने सर्वांना उत्सुकता आहे. हास्यजत्रेच्या पहिल्याच स्कीटमध्ये ओंकार - वनिताचं भांडण होणार आहे ...
विनोद बुद्धी आणि अभिनयाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या वनिताचा आज वाढदिवस आहे. वनिताच्या वाढदिवशी अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्यासाठी खास पोस्ट केली आहे. ...