महापालिकेच्या क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित महापौर चषक वंदेमातरम् समूहगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत मॉडर्न स्कूल कोराडी रोड, स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आऊट व सांदीपनी स्कूल हजारीपहाड या शाळांचे संघ महापौर चषकाचे मानकरी ठरले. ...
नायगाव : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जवान योगेश मनोहर लांडगे यांच्यावर मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...