लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस

Vande bharat express, Latest Marathi News

खबरदार, यापुढे वंदे भारत ट्रेनवर दगडफेक कराल तर... - Marathi News | Beware, if you throw stones at the Vande Bharat train from now on...punishment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खबरदार, यापुढे वंदे भारत ट्रेनवर दगडफेक कराल तर...

Nagpur News आता वंदे भारतच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष खबरदारीच्या उपाययोजना आखल्या आहेत. यानंतर दगडफेक झाली तर त्या समाजकंटकावर रेल्वेच्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने समाजकंटकांना दिला आहे. ...

'वंदे भारत'कडून महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक - Marathi News | Vande Bharat transports more than 36 thousand passengers in a month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'वंदे भारत'कडून महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक

Nagpur News मध्य भारतातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना जोडणाऱ्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनने अवघ्या महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली आहे. ...

'वंदे भारत'कडून महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक; रेल्वेच्या तिजोरीत घसघशीत गंगाजळी - Marathi News | Transportation of more than 36 thousand passengers in a month by Vande Bharat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'वंदे भारत'कडून महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक; रेल्वेच्या तिजोरीत घसघशीत गंगाजळी

रेल्वेच्या तिजोरीत घसघशीत अशी पावणेतीन कोटी रुपयांची गंगाजळीही ओतली आहे. ...

वंदे भारत ट्रेनमध्ये आता प्रवाशांना मिळणार स्लीपर कोचची सुविधा, जाणून घ्या सविस्तर माहिती... - Marathi News | passengers will get facility of sleeper coach in vande bharat train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनमध्ये आता प्रवाशांना मिळणार स्लीपर कोचची सुविधा, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Vande Bharat Express Sleeper Coach Facility : देशात वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. ...

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पुढे ढकलले, मार्चमध्ये होण्याची शक्यता - Marathi News | Mumbai-Solapur Vande Bharat Express is likely to start in March | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पुढे ढकलले, मार्चमध्ये होण्याची शक्यता

मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हाेती. ...

पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनवर पुन्हा दगडफेक; आठवड्यात तिसरी घटना - Marathi News | vande bharat train stone pelting in west bengal railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनवर पुन्हा दगडफेक; आठवड्यात तिसरी घटना

काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता, तर दुसरीकडे वंदे बारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. ...

रेल्वेचं नुकसान, तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही; सरकारकडून कडक शिक्षेची तरतूद - Marathi News | stricter laws to prevent damage to rail asset know the details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेचं नुकसान, तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही; सरकारकडून कडक शिक्षेची तरतूद

पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेकीच्या घटना काही थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे. ...

वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, ४ दिवसांपूर्वीच मोदींकडून हिरवा झेंडा - Marathi News | Stone pelting on Vande Bharat Express, green signal from Modi 4 days ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, ४ दिवसांपूर्वीच मोदींकडून हिरवा झेंडा

दगडफेकीत सुदैवाने कुठल्याही प्रवाशांना इजा झाली नाही. मात्र, गाडीच्या काचा फुटल्याचे दिसून आले. ...