लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस

Vande bharat express, Latest Marathi News

मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्सप्रेस': जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे - Marathi News | Mumbai-Shirdi And Mumbai-Solapur Start 'Vande Bharat Express': Know Ticket Fares, Schedule and Stops | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर 'वंदे भारत एक्सप्रेस': जाणून घ्या तिकीट दर, वेळापत्रक अन् थांबे

भारतीय रेल्वेची ९वी आणि १०वी वंदे भारत एक्सप्रेस सिद्धेश्वर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांना जोडली जाणार आहे. ...

'वंदे भारत'साठी बुकिंग सुरू; असे आहेत तिकीट दर - Marathi News | Bookings open for Vande Bharat These are the ticket prices | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'वंदे भारत'साठी बुकिंग सुरू; असे आहेत तिकीट दर

वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू होणार असून वंदे भारतची पहिली गाडी रात्री पावणेअकरा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. ...

Vande Bharat Express Solapur: सोलापूर- मुंबई वंदे भारतला गुरुवारी ब्रेक; जाणून घ्या ये-जाचे वेळापत्रक  - Marathi News | Solapur-Mumbai Vande Bharat Express Time Table in Marathi: Solapur-Mumbai Vande Bharat breaks on Thursday, Mumbai-Solapur may not on wednesday; Know the travel schedule | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर- मुंबई वंदे भारतला गुरुवारी ब्रेक; जाणून घ्या ये-जाचे वेळापत्रक 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूरसाठी वंदे भारतची सेवा शुक्रवारी, 10 फेब्रुवारीपासून सुर होणार... ...

'वंदे भारत'नंतर आता रेल्वे आणणार 'वंदे मेट्रो ट्रेन'; प्रवास आणखी सुपरफास्ट होणार, कशी असेल ट्रेन वाचा... - Marathi News | vande metro train will start after vande bharat for facility of passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वंदे भारत'नंतर आता रेल्वे आणणार 'वंदे मेट्रो ट्रेन'; प्रवास आणखी सुपरफास्ट होणार, कशी असेल ट्रेन?

Vande Metro Train: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये मोठी भेट दिली आहे. ...

वंदे भारत एक्स्प्रेसवर अल्पवयीन मुलांकडून दगडफेक; सहा जण ताब्यात - Marathi News | Stone pelting on Vande Bharat train by minors; Six in custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंदे भारत एक्स्प्रेसवर अल्पवयीन मुलांकडून दगडफेक; सहा जण ताब्यात

काच फुटली : कळमना - कामठी दरम्यान घडली घटना ...

मध्य रेल्वेवर धावणार दोन वंदे भारत एक्स्प्रेस, १० फेब्रुवारीला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा - Marathi News | Two Vande Bharat Express will run on Central Railway, Prime Minister will show green flag on February 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर धावणार दोन वंदे भारत एक्स्प्रेस, १० फेब्रुवारीला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

Vande Bharat Express: बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेस अखेर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून धावणार आहे. ...

गुरांना रोखण्यासाठी रेल्वे मार्गावर धातूंचे अडथळे,वंदे भारतच्या अपघातांना बसणार आळा - Marathi News | Metal barriers on railway tracks to stop cattle, vande bharat accidents will be avoided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुरांना रोखण्यासाठी रेल्वे मार्गावर धातूंचे अडथळे,वंदे भारतच्या अपघातांना बसणार आळा

Railway: मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सुपरस्टार एक्स्प्रेसला सतत गुरांची  धडक होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...

मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी वंदे भारत दहा फेब्रुवारीला धावणार; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन  - Marathi News |  Mumbai-Solapur, Mumbai-Shirdi Vande Bharat will run on February 10   | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी वंदे भारत दहा फेब्रुवारीला धावणार

मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी वंदे भारत दहा फेब्रुवारीला धावणार आहे.  ...