BJP Vs Thackeray Group: कुठे आहे विकास? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटते, असे भाजपाने म्हटले आहे. ...
दोघांचेही एक्झिक्युटीव्ह क्लासमधील फोटो व्हायरल झाले आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या सोबत गेलेले शिवसेनेचे आमदार, भाजपाचे नारायण राणे आदींविरोधात टीका केली होती. ...