लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस, मराठी बातम्या

Vande bharat express, Latest Marathi News

नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतचे १२ कोच कमी; प्रवाशीच नसल्याने तोटा - Marathi News | Nagpur Secunderabad Vande Bharat Express is getting lukewarm response from passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतचे १२ कोच कमी; प्रवाशीच नसल्याने तोटा

रेल्वे मंत्रालयाकडे मध्य रेल्वेचा प्रस्ताव ...

‘वंदे भारत’वर वर्षभरात ७४१ वेळा दगडफेक; आत्तापर्यंत ११४० जणांना अटक - Marathi News | Stones pelted on Vande Bharat 741 times in a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वंदे भारत’वर वर्षभरात ७४१ वेळा दगडफेक; आत्तापर्यंत ११४० जणांना अटक

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या घटनांमुळे त्यांच्या दुरुस्तीच्या कामावर कोट्यवधी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे.  ...

८०० किमी अंतर १३ तासांत गाठा, दिल्ली-श्रीनगर वंदे भारत लवकरच सेवेत; तिकीट दर किती असेल? - Marathi News | big updates vande bharat train likely start service soon from new delhi to srinagar know ticket and stoppages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८०० किमी अंतर १३ तासांत गाठा, दिल्ली-श्रीनगर वंदे भारत लवकरच सेवेत; तिकीट दर किती असेल?

New Delhi To Kashmir Vande Bharat Express: काश्मीर खोऱ्यात चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता दिल्ली ते श्रीनगर मार्गावर लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...

ICF बनवणार ८ डब्यांची बुलेट वंदे भारत ट्रेन; रेल्वेकडून तयारी सुरू, स्लीपर असेल की चेअर कार? - Marathi News | big update bullet train coaches now icf likely to build 8 coach bullet vande bharat train see what indian railways starts preparations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ICF बनवणार ८ डब्यांची बुलेट वंदे भारत ट्रेन; रेल्वेकडून तयारी सुरू, स्लीपर असेल की चेअर कार?

Bullet Vande Bharat Train: बुलेट ट्रेन कधी धावणार, वंदे भारत ट्रेनच बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर धावणार असेल, तर खरी बुलेट ट्रेन येणार की नाही? ...

‘बुलेट’च्या ट्रॅकवर धावणार वंदे भारत - Marathi News | Vande Bharat will run on the track of 'Bullet' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बुलेट’च्या ट्रॅकवर धावणार वंदे भारत

Vande Bharat Express: जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकान्सेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होत असल्याने बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  ...

बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर ताशी २८० किमी वेगाने ‘वंदे भारत’ धावणार? पाहा, रेल्वेचा मेगा प्लान - Marathi News | vande bharat train likely to run on bullet train track on 280 km per hour speed know indian railway new plan and what is reason why change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर ताशी २८० किमी वेगाने ‘वंदे भारत’ धावणार? पाहा, रेल्वेचा मेगा प्लान

Vande Bharat Train On Bullet Train Track: बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर जपानी बनावटीच्या बुलेट ट्रेनऐवजी स्वदेशी वंदे भारत ट्रेन चालवण्याची हालचाल भारतीय रेल्वेकडून सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पण का? ...

वंदे भारतचा वेग १३० किमी! स्लीपर ट्रेनची ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण - Marathi News | Vande Bharat's speed is 130 km! Trial run of sleeper train successfully completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंदे भारतचा वेग १३० किमी! स्लीपर ट्रेनची ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण

शेवटची ही ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने रेल्वे सेफ्टी कमिशनर (सीआरएस) यांच्याकडून सर्टिफिकेट मिळण्यास मदत होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  ...

पहिली स्लीपर वंदे भारत मुंबईत आली; चाचणी यशस्वी झाली, कधीपासून अन् कुठे होणार सेवा सुरू? - Marathi News | first sleeper vande bharat arrived in mumbai test was successful between ahmedabad and mumbai central know about when and where will the service start | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिली स्लीपर वंदे भारत मुंबईत आली; चाचणी यशस्वी झाली, कधीपासून अन् कुठे होणार सेवा सुरू?

First Sleeper Vande Bharat Train In Mumbai: स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी देशातील विविध भागांमध्ये घेतली जात आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन मुंबईत आली आहे. ...