शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

अकोला : आंबेडकरी राजकारण अन् फूट ठरलेलीच!

अकोला : 'वंचित'मध्ये भूकंप : दोन माजी आमदारांसह ४५ पदाधिकाऱ्यांनी सोडली आंबेडकरांची साथ!

नाशिक : वंचित बहुजन आघाडीची निदर्शने

अकोला : महापोर्टलद्वारे परीक्षा घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

जालना : सामाजिक समतोलासाठी ‘सीएए’ कायदा मागे घ्यावा

महाराष्ट्र : संभाजी भिडेंच्या बचावाचा आरोप करत जयंत पाटील-प्रकाश आंबेडकर आमने-सामने

महाराष्ट्र : राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका

नवी मुंबई : नवी मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद, तीन ठिकाणी रास्ता रोको

रायगड : रायगडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

ठाणे : वंचितच्या बंदला संमिश्र प्रतिसाद, दुकानांसह वाहतूक सुरळीत