शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

अकोला : ‘वंचित’चे ‘डफली बजाओ’ आंदोलन

ठाणे : बससेवा सुरू करा... लॉकडाऊन हटवण्यासाठी  वंचितने वाजवली ‘डफली’  

मुंबई : राज्यातील बससेवा सुरू करा, वंचितचं 'डफली बजाव' आंदोलन

यवतमाळ : पानठेले, चहा कँटीन उघडण्याचा इशारा

अकोला : ‘लॉकडाऊन’ वाढविल्यास राज्यभरात नियम तोडणार  - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

अकोला : राजगृहावरील हल्ल्याचा अकोल्यात निषेध

सोलापूर : पंतप्रधानांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

अकोला : विरोधकांची जागा व्यापण्याची 'वंचित'ची रणनीती

पिंपरी -चिंचवड : उद्रेक रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करा; वंचित बहुजन युवक आघाडीची मागणी

राजकारण : सिरस्कार, भदे यांनी बांधले 'घड्याळ' ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश