14 फेब्रुवारीला व्हेंलेटाईन म्हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्याच्या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. Read More
व्हॅलेंटाइन वीक सध्या सुरू असून व्हॅलेंटाइन डे साठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. तुम्हीही तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल आणि त्या व्यक्तीला ती तुमच्यासाठी किती खास आहे, हे पटवून देण्याच्या प्रयत्नात असाल तर, तु ...
केवळ ‘तू मला आवडतेस’ हे सांगण्यासाठी प्रियकर ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर...’च्या ‘स्टाईल’मध्ये ‘लव्ह लेटर’ लिहावे व ते प्रेयसीला कुणाच्या तरी माध्यमातून द्यावे, हे चलन काळासोबत मागे पडताना दिसत आहे. आता तर ‘हायटेक’ जमान्यात थेट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ...
'व्हॅलेंटाइन डे' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत बाहेर जाण्यासाठी खास प्लॅन केला असेलच. पण या व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या चेहऱ्यासोबतच नखांच्या सौंदर्यावरही लक्ष दिलं तर तुमचा लूक आणखी सुंदर दिसेल. ...
मनपटलावरील अस्पष्ट जाणिवांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’. १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा होतो व तरुणाई वर्षभर याची चातकासाठी प्रतीक्षा करत असते. ...
'व्हॅलेंटाइन वीक'ला आजपासून सुरुवात झाली असून या वीकचा पहिला दिवस 'रोज डे' म्हणून साजरा करण्यात येतो आणि शेवटचा दिवस 14 फेब्रुवारी 'व्हॅलेंटाइन डे'पर्यंत वेगवेगळे डे साजरे केले जातात. ...