लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन्स डे

Valentine Day Special News in Marathi

Valentine day, Latest Marathi News

Propose Day : तुमच्या पार्टनरला किंवा प्रेमाला 'हे' रोमॅंटिक मेसेज पाठवून करा प्रपोज! - Marathi News | Propose Day: Propose your love with these heart touching messages | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Propose Day : तुमच्या पार्टनरला किंवा प्रेमाला 'हे' रोमॅंटिक मेसेज पाठवून करा प्रपोज!

व्हॅलेंटाइन वीकमधील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. नकाराची चिंता न करता तुम्ही मनापासून तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. ...

Propose Day : प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' आयडिया, मग जमलंच म्हणून समजा - Marathi News | Prapose Day: Out box to ideas propose your girlfriend | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Propose Day : प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' आयडिया, मग जमलंच म्हणून समजा

व्हॅलेंटाइन वीकला कालपासून सुरूवात झाली. काल रोज डे साजरा करण्यात आला. प्रिय व्यक्तींना गुलाब देऊन प्रेम, आभार व्यक्त करण्यात आले. ...

'हे' आहे संत व्हॅलेंटाइनचं गाव, ज्यांच्या आठवणीत साजरा केला जातो Valentine Day - Marathi News | St Valentin the most romantic place in France, reason Why people celebrate valentines day 14 feb | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'हे' आहे संत व्हॅलेंटाइनचं गाव, ज्यांच्या आठवणीत साजरा केला जातो Valentine Day

Valentine's Day साठी काही मिनिटात ट्राय करा 'हे' ६ ग्लॅमरस लूक - Marathi News | Try this for a few minutes for 'Valentine's Day' 6 Wonder Look | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Valentine's Day साठी काही मिनिटात ट्राय करा 'हे' ६ ग्लॅमरस लूक

व्हॅलेंटाइन डेला ग्लॅमरस आणि आकर्षक लूक करून पार्टनरला सरप्राइज देण्याचंही प्लॅनिंग अनेकजण करत असतील. ...

Valentine Day : डिफ्रंट लूकसाठी 'या' नेलआर्ट डिझाइन्स करतील मदत! - Marathi News | Best nail art design Valentine Day | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Valentine Day : डिफ्रंट लूकसाठी 'या' नेलआर्ट डिझाइन्स करतील मदत!

'व्हॅलेंटाइन डे' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत बाहेर जाण्यासाठी खास प्लॅन केला असेलच. पण या व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या चेहऱ्यासोबतच नखांच्या सौंदर्यावरही लक्ष दिलं तर तुमचा लूक आणखी सुंदर दिसेल. ...

Rose Day : जोडीदाराला गुलाबाचे फूल देण्यासोबतच गुलाबाचे फायदेही जाणून घ्या! - Marathi News | Rose day simple health benefits of roses | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Rose Day : जोडीदाराला गुलाबाचे फूल देण्यासोबतच गुलाबाचे फायदेही जाणून घ्या!

'व्हॅलेंटाइन वीक'ला आजपासून सुरुवात झाली असून या वीकचा पहिला दिवस 'रोज डे' म्हणून साजरा करण्यात येतो आणि शेवटचा दिवस 14 फेब्रुवारी 'व्हॅलेंटाइन डे'पर्यंत वेगवेगळे डे साजरे केले जातात. ...

Rose Day : समजून घ्या गुलाबाच्या रंगांचा अर्थ; अन्यथा घडेल अनर्थ - Marathi News | Rose Day : Know which colour of rose signifies what | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Rose Day : समजून घ्या गुलाबाच्या रंगांचा अर्थ; अन्यथा घडेल अनर्थ

आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरूवात झाली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाईल. आज या दिवसाची सुरूवात ही रोज डे ने झाली आहे. ...

व्हॅलेंटाइन-डे : मावळातून यंदा ५० लाख गुलाबांची निर्यात - Marathi News | Valentine's Day: Export of 50 lakh roses from Mawla this year | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हॅलेंटाइन-डे : मावळातून यंदा ५० लाख गुलाबांची निर्यात

गुलाब फुलांचे उत्पादन करणाऱ्या मावळ तालुक्यातून यावर्षी व्हॅलेंटाइन-डे करिता ५० लाखांच्या जवळपास फुले परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यात येतील. ...