लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन्स डे

Valentine Day Special News in Marathi , मराठी बातम्या

Valentine day, Latest Marathi News

Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार - Marathi News | Maval Rose Farming : Two crore roses from Maval sent different country on the occasion of 'Valentine's Day' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार

मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असून, 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त यंदा सुमारे दोन कोटी फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात झाली आहे. ...

Gulab Ful Market : 'व्हॅलेंटाइन-डे'ला गुलाब फुलांचा तोरा; दहा रुपयांना एक फूल - Marathi News | Gulab Ful Market : A bouquet of roses on Valentine's Day; One flower for ten rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gulab Ful Market : 'व्हॅलेंटाइन-डे'ला गुलाब फुलांचा तोरा; दहा रुपयांना एक फूल

फुल बाजारात यंदा गुलाब फुलांची आवक कमी झाल्याने फुलांचा राजा गुलाब प्रेमवीरांना नाराज करणार असल्याचे चित्र यंदा दिसत आहे. ...

व्हेलेंटाईन्स डेला दिसायचंय स्पेशल? वापरा हे ३ घरगुती नॅचरल फेसपॅक, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो... - Marathi News | Get Glowing Skin this Valentine's Day with Simple Homemade Fcae Pack : Skincare Face Pack For Perfect Valentine's Day Look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हेलेंटाईन्स डेला दिसायचंय स्पेशल? वापरा हे ३ घरगुती नॅचरल फेसपॅक, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...

How To Get Glowing Skin On Valentine Day By Applying Natural Ingredients : skincare hacks to glow this valentine's day : Skincare Face Pack For Perfect Valentine's Day Look : Get Glowing Skin this Valentine's Day with Simple Homemade Fcae Pack : घरच् ...

फक्त २९९ रुपयांत करा व्हॅलेंटाईन डे स्पेशल डेकोरेशन!! बघा कशी करायची स्वस्तात मस्त खरेदी  - Marathi News | Product Review For valentine day special decorative items under 299, valentine day special decoration shopping | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त २९९ रुपयांत करा व्हॅलेंटाईन डे स्पेशल डेकोरेशन!! बघा कशी करायची स्वस्तात मस्त खरेदी 

Product Review For Valentine Day Special Decorative Items Under 299: व्हॅलेंटाईन डे निमित्त खास डेकोरेशन करायचं असेल तर त्यासाठीचं सामान कसं आणि कुठून खरेदी करायचं ते पाहा..(valentine day special decoration shopping) ...

'व्हॅलेंटाईन डे'मुळे गुलाब उत्पादकांची खुलली कळी; गुलाबाच्या मागणीत मोठी वाढ - Marathi News | 'Valentine's Day' brings a boom to rose growers; huge increase in demand for roses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'व्हॅलेंटाईन डे'मुळे गुलाब उत्पादकांची खुलली कळी; गुलाबाच्या मागणीत मोठी वाढ

निसर्गाच्या लहरीपणामुळे परंपरागत शेतीला फाटा देत कळस (ता. इंदापूर) येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात गुलाबाची लागवड केली आहे. त्यांनी श्रमातून फुलवलेल्या गुलाब शेतीचा सुगंध आता दरवळत आहे. ...

व्हॅलेंटाईन सप्ताहात सिंगल लोकांनी सावध! स्वीटहार्ट, एंजेल प्रिया टाकतायेत प्रेमाचं जाळं - Marathi News | online dating sweetheart and angel priya are scamming people in valentine week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हॅलेंटाईन सप्ताहात सिंगल लोकांनी सावध! स्वीटहार्ट, एंजेल प्रिया टाकतायेत प्रेमाचं जाळं

online dating : व्हॅलेटाईन सप्ताहात सायबर गुन्हेगारांनी सिंगल लोकांना सावज बनवण्यास सुरुवात केली आहे. सरकारने याची दखल घेतली असून मोबाईल वापरकर्त्यांना आवाहन केलं आहे. ...

'व्हॅलेंटाइन डे' आधीच OYO ची चांदी; कंपनीच्या नफ्यात ६ टक्क्यांनी वाढ; काय आहे कारण? - Marathi News | oyo before valentines day the companys profit increased 6 times | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'व्हॅलेंटाइन डे' आधीच OYO ची चांदी; कंपनीच्या नफ्यात ६ टक्क्यांनी वाढ; काय आहे कारण?

Valentines Day : प्रेमाचा सप्ताह सुरू असताना ओयोसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. ओयोच्या शेअर धारकांना याचा फायदा होणार आहे. ...

जगभर पसरणार मावळातील गुलाबाचा दरवळ; तब्बल एक कोटीच्यावर गुलाब फुले बाजारात जाणार - Marathi News | The rose smell in Maval will spread all over the world; Over one crore roses will go to the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगभर पसरणार मावळातील गुलाबाचा दरवळ; तब्बल एक कोटीच्यावर गुलाब फुले बाजारात जाणार

Maval Rose for Valentine Day फेब्रुवारीत साजऱ्या होणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे' आणि प्रेम सप्ताहासाठी जगभरातील तरुणाई सज्ज झाली आहे. या प्रेमोत्सवासाठी मावळ तालुक्यातील गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी आहे. ...