शुक्रवारी सर्वत्र प्रेमीजनांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. चोरून भेटणे, मग भेटून लग्न करणे असा अनेक जोडप्यांचा प्रवास असतो. मात्र सुशिक्षित झालेल्या नव्या पिढीने समंजसपणाने प्रेम करण्याचा आणि सुजाणपणे नोंदणीकृत विवाह करण्याचा मार्ग पत्करल्याचे ...
प्रेमाच्या नावाखाली अश्लील चाळे करणाऱ्यांसह शहरातील कायदा व सुव्यवसथा बाधित राखण्यासाठी व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. प्रेमीयुगुलांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणांवर किंवा कॅफेमध्ये अवैधरीत्या खोल्या ...
आपल्या सहवासाला व कृतीला पावित्र्य असल्याची खात्री असायला हवी, यातून जवळीक वाढावी, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेंटाईन डे’चा संदेश आहे. ...
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटला आणि प्रेयसीला खूश करण्यासाठी गिफ्ट नाही! ‘ये बात कुछ हजम नही हुई’. प्रेमाच्या या दिवसाची आठवण येणाऱ्या काळातदेखील हृदयावर मनमोहक पिसारा फुलवत राहावी याकरिता देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचे महत्त्व फार मोठे. ...
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर लांब दांडीच्या गुलाब पुष्पांची काढणी अंतिम टप्प्यात आहे़ व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमिकांच्या हाती जाण्यासाठी व अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी हा गुलाब बाजारपेठेकडे झेपावला आहे़ ...