लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन्स डे

Valentine Day Special News in Marathi , मराठी बातम्या

Valentine day, Latest Marathi News

'सांग तू आहेस ना' फेम पूजा कातुर्डेनं अनोख्या पद्धतीनं साजरा केला व्हॅलेंटाईन डे, चाहते झाले थक्क - Marathi News | Actress Pooja Katurde celebrates Valentine's Day in a unique way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सांग तू आहेस ना' फेम पूजा कातुर्डेनं अनोख्या पद्धतीनं साजरा केला व्हॅलेंटाईन डे, चाहते झाले थक्क

अहिल्याबाई होळकर, दुनियादारी फिल्मी स्टाईल, विठूमाऊली, श्री गुरुदेव दत्त या मालिकेत पूजाने काम केलंय.. ...

व्हॅलेंटाईन डे ला पत्नीने पतीला दिलं मोठं गिफ्ट, आपलं लिव्हर देऊन वाचवला जीव - Marathi News | Kerala : Wife donates liver to husband on valentines day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्हॅलेंटाईन डे ला पत्नीने पतीला दिलं मोठं गिफ्ट, आपलं लिव्हर देऊन वाचवला जीव

Kerala : एका न्यूज एजन्सीनुसार, ही सर्जर कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी सकाळी ६ वाजता सुरू झाली होती. ही सर्जरी तब्बल १७ तास चालली. ...

लग्न झालेल्यांच्या जोडप्यांच्या ‘शादीशुदा’ व्हॅलेंटाइन्स डेची वाचा व्हायरल गोष्ट; प्यार का 'असाही' पंचनामा.. - Marathi News | Valentines day celebration of married couples, pyaar wali love story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाना पकाओ व्हॅलेण्टाइन्स डे; ‘शादीशुदा’ व्हॅलेण्टाइन्स डेचा ‘असा’ही प्यार का पंचनामा..

Valentines for married: सगळ्या जगाचे प्रेमाचे किस्से तर काल आपण पाहिले, वाचले... पण या सगळ्या गुलाबी प्रेमात लग्न झालेली जोडपी काही प्रकर्षाने दिसली नाहीत.. तुमचीही व्हॅलेंटाईन्स सेलिब्रेशनची गोष्ट या वळणावर आली नाही ना? ...

फ्लॉवर समझे क्या, हम फायर है... झुकेंगे नहीं! पोलीस बंदोबस्तातही प्रेमीयुगुलांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ जल्लोषात - Marathi News | Flower understand, we are on fire ... we will not bow down! Valentine's Day festivities at the police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्लॉवर समझे क्या, हम फायर है... झुकेंगे नहीं! पोलीस बंदोबस्तातही प्रेमीयुगुलांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ जल्लोषात

Nagpur News प्रेमाच्या वाटेला अडवून धरणाऱ्यांचा जोर जसजसा वाढतो आहे. तसतसा ती अडथळे पार करण्यास धजावणाऱ्यांचीही ठसन वाढत आहे. सोमवारी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी असेच काहासे चित्र दिसून आले. ...

आमच्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाइन डे; चव्हाण कुटुंबात उद्योगी, शैक्षणिक, शेतीप्रिय वातावरण - Marathi News | Valentine's Day for us every day; Entrepreneurial, educational, agrarian environment in Chavan family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमच्यासाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाइन डे; चव्हाण कुटुंबात उद्योगी, शैक्षणिक, शेतीप्रिय वातावरण

शासकीय सेवेत आल्यानंतर औरंगाबादमधील एका स्नेह्यांच्या मध्यस्थीने बीड जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा येथून थेट मध्य प्रदेशमधील (ता. शहापूर, जि. बुऱ्हाणपूर) धामणगाव येथील शेतकरी कुटुंबातील कंचन यांच्याशी १ जानेवारी १९९२ रोजी माझा विवाह झाला. ...

साहित्य, इतिहास अन् सामाजिक चर्चेतून जुळले प्रेम; आयपीएस पत्नीसाठी निवडला महाराष्ट्र - Marathi News | Matching love through literature, history and social discourse; IAS Astikkumar Pandey selected Maharashtra for IPS wife Mokshada Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साहित्य, इतिहास अन् सामाजिक चर्चेतून जुळले प्रेम; आयपीएस पत्नीसाठी निवडला महाराष्ट्र

प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यानंतर मोक्षदा यांचा विषय मराठी साहित्य आणि आस्तिक कुमार यांचा हिंदी साहित्य होता. त्यामुळे साहित्यावर तासन्तास चर्चा होत होती. ...

Valentine's day : गुलाबाची पार वाट लावली! व्हॅलेण्टाइन्स डेच्या दिवशी बनवला 'रोज पकोडा'; पाहा व्हिडिओ - Marathi News | Valentine's day :  Rose pakode on valentines day vial video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हॅलेण्टाइन्स डेच्या दिवशीच केलं ‘गुलाबाचं भजं’! असा रोज पकोडा कुणी करतं का?

Valentine's day :गुलकंद तर नेहमी खातो, रोज मिल्कशेकसह अनेक पदार्थही माहित असतील पण गुलाबाच्या फुलाची भजी? हा पदार्थ कल्पना म्हणून तरी पचतोय का? ...

Valentine Day: तूच ह्रदयात, तूच माझ्या श्वासात, अमृता फडणवीसांचं 'व्हॅलेंटाईन स्पेशल' - Marathi News | Valentine Day: You are in my heart, you are in my breath, Amrita Fadnavis's 'Valentine Special' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Valentine Day: तूच ह्रदयात, तूच माझ्या श्वासात, अमृता फडणवीसांचं 'व्हॅलेंटाईन स्पेशल'

Valentine Day: अमृता फडणवीस या गाण्यावर आणि संगितावर प्रेम करतात. त्यामुळेच, त्यांचं एखादं नवीन गाणं येणार असल्यास त्या आनंदाने त्याबद्दलची माहिती सोशल मीडियातून शेअरही करतात ...