14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस 'संत व्हेलेंटाईन दिन' म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र यानंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस 'प्रेम दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. Read More
प्रेमाचा सण अशी ओळख असलेल्या व्हॅलेंटाइन डेकरिता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतमावळ तालुक्यातून या वर्षी विक्रमी दीड कोटी गुलाब फुलांची निर्यात करण्यात आल्याने परदेशी बाजारपेठेत मावळातील गुलाब भाव खात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...
चॉकलेट ही सर्वांच्या जिव्हाळ्याची गोष्ट. त्यातही चॉकलेट डेच्यानिमित्ताने आपल्या व्हॅलेंटाईनला देण्यासाठी तुम्हाला चॉकलेटमध्ये हे पर्याय उपलब्ध आहेत. ...