lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन डे

Valentine day 2018, Latest Marathi News

14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस 'संत व्हेलेंटाईन दिन' म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र यानंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस 'प्रेम दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो.
Read More
Valentine's Day: लोकलमधली लव्हस्टोरी; ते आले, कडाडून भांडले, अन्... - Marathi News | Valentine's Day: Lovestory in mumbai local | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :Valentine's Day: लोकलमधली लव्हस्टोरी; ते आले, कडाडून भांडले, अन्...

मुंबईची 'लाइफलाइन' असलेल्या लोकलमध्ये फुललेल्या, बहरलेल्या प्रेमकहाण्या आपण बाॅलिवूड पडद्यावर आणि प्रत्यक्षातही पाहिल्यात. पण, ही कथा थोडी वेगळी आहे. ...

Valentine Day : कोल्हापूर जिल्ह्यातून २० लाख फुले निर्यात, कोंडीग्रेचे लाल गुलाब परदेशी - Marathi News | Valentine Day: 20 million flowers export from Kolhapur district, Red Golab Pardesi of Kondigrere | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Valentine Day : कोल्हापूर जिल्ह्यातून २० लाख फुले निर्यात, कोंडीग्रेचे लाल गुलाब परदेशी

 कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडीग्रे (ता. शिरोळ ) येथील श्री वर्धन बायोटेक या हरितगृहातील १५ लाख लाल गुलाब  आणि विविध रंगी ५ लाख फुलांसह एकूण २० लाख फुले व्हॅलेंटाईन डे साठी परदेशात पोहचली आहेत. ...

Valentines Day : प्रेमवीरांना प्रेमाचा अर्थ सांगणारं प्रेमळ पत्र... - Marathi News | Valentines Day: Love letter to love lovers ... | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Valentines Day : प्रेमवीरांना प्रेमाचा अर्थ सांगणारं प्रेमळ पत्र...

खट्याळ आयुष्य, एकमेकांची सोबत, न उलगडणारं कोडं, रुसवे-फुगवे आणि नवीन स्वप्नाची पहाट या प्रेमाभोवती गुंफण घालत असते.  ...

बावरे प्रेम हे... हरवलेल्या बायकोला शोधण्यासाठी 'तो' सायकलवरून ६०० किमी फिरला! - Marathi News | Jharkhand man cycles 600km in 24 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बावरे प्रेम हे... हरवलेल्या बायकोला शोधण्यासाठी 'तो' सायकलवरून ६०० किमी फिरला!

आपल्या हरवलेल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी एका व्यक्तीने सायकलवरुन 24 दिवसांत चक्क 600 किमी प्रवास केल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे ...

गुगलचं व्हेलेंटाइन्स स्पेशल डूडल, प्रेमाचं प्रतिक साकारून दिल्या शुभेच्छा - Marathi News | googles special doodle for valentines day | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलचं व्हेलेंटाइन्स स्पेशल डूडल, प्रेमाचं प्रतिक साकारून दिल्या शुभेच्छा

आजचा दिवस साजरा करण्यासाठी सगळेच जण जोरदार तयारी करत आहेत. ...

Valentines Day विशेष ब्लॉगः #प्रेमाशी नातं... माझे पाच ‘खास’ व्हॅलेंटाइन - Marathi News | valentines day special blog love hate relationship | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :Valentines Day विशेष ब्लॉगः #प्रेमाशी नातं... माझे पाच ‘खास’ व्हॅलेंटाइन

लव्ह-हेट रिलेशनशिप्स मजेशीर असतात, अगदी टॉम आणि जेरीसारखी! एका क्षणात काही व्यक्ती किंवा गोष्टींबद्दल प्रचंड प्रेम दाटून येतं तर दुसऱ्या क्षणाला भयानक राग. असं का होत असेल? ...

रेंगाळतेय मनात अजूनही... आठवण त्या भेटीची! - Marathi News |  Loneliness still remember ... that visit to the mind! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेंगाळतेय मनात अजूनही... आठवण त्या भेटीची!

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’ या मंगेश पाडगावकरांच्या कविता आजही प्रेमाचे महत्त्व सांगतात. मात्र प्रेम सेम असलं, तरी प्रेमात पडण्याची जागा आणि ठिकाणं मात्र वेगवेगळी असतात. अशाच काही असामान्य होत असलेली सामान्य ठ ...

व्हॅलेंटाइन डेनिमित्त खरेदीला उधाण; सोशल मीडियावरही धूम - Marathi News | Expanding Valentine's Day shopping; Smoke on social media | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :व्हॅलेंटाइन डेनिमित्त खरेदीला उधाण; सोशल मीडियावरही धूम

ज्या दिवसाची युवक-युवती वर्षभर वाट पाहत असतात, त्या व्हॅलेंटाइन डेसाठी सोमवारपासूनच शहरातील गिफ्ट हाउसमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदी करण्यास युवावर्गाने गर्दी केली होती. व्हॅलेंटाइन निमित्त आज शहरात प्रेमाला बहर येणार आहे. ...