14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस 'संत व्हेलेंटाईन दिन' म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र यानंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस 'प्रेम दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. Read More
प्रेमाला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण, ते नैतिक मर्यादेत हवे. प्रेमाच्या नावावर कुणी नैतिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर अनर्थ हा घडणारच. असाच प्रकार बुधवारी छत्रपती चौकात घडला. ...
व्हॅलेंटाईन डे! प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तरुणाईने व्हॅलेंटाईन डे पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता व प्रेमी युगुलांपुरताच मर्यादित न ठेवता सामाजिक बांधीलकी जोपासत हा ‘प्रेम दिवस’ साजरा केला आहे. ...
व्हॅलेंटाईन डेसाठी दिल्ली व मुंबईत जरबेरा, कार्नेशिया, गुलाब व डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी ...
मंदीला कवेत घेऊन महागाईप्रती प्रेमगीत गात यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. दरवर्षी येणारा प्रेमाचा बहर यंदा मंदीच्या सावटाखाली कोमेजून गेल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या पाच वर्षात यावर्षी फुले, भेटवस्तू यांना सर्वात कमी मागणी असल्याची माहिती स ...
व्हॅलेंटाईन दिनानिमित्त अवघ्या शहराला प्रेमाचे भरते आले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. अवघा सोशल मिडिया या प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाला ...
व्हॅलेंटाईन दिनानिमित्त अवघ्या शहराला प्रेमाचे भरते आले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. अवघा सोशल मिडिया या प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाला ...