शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वैष्णवी हगवणे

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Crime: गर्भवती पत्नीचा छळ, प्रेम विवाहानंतरही मागितला १० लाखांचा हुंडा; पतीवर गुन्हा

पुणे : हगवणे प्रकरणात जेसीबीचा अनधिकृत ताबा घेणाऱ्या ३ खोट्या बँक अधिकाऱ्यांना अटक

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे शस्त्र परवाना वाद गाजला; पोलिसांकडून १४० पिस्तुल परवाने रद्द

पुणे : Vaishnavi Hagawane Death Case: हगवणेंचे जेसीबी मशीन ताब्यात घेणारा रिकव्हरी एजंट कोण?

सखी : मारले बायकोला ४ फटके तर काय बिघडलं? असा प्रश्न विचारणाऱ्या पुरुषांचं नेमकं काय आणि कुठं चुकतंय..

पुणे : ११ लाख कुठं गेले? जेसीबी प्रकरणात कोणी कोणी साथ दिली? याचा तपास करायचा आहे - सरकारी वकील

महाराष्ट्र : “जालिंदर सुपेकरांनी तुरुंगात ३०० कोटी मागितले, १०० टक्के फॉल्टी”; सुरेश धस यांचा मोठा आरोप

सांगली : हुंडा देणे-घेणे, प्री-वेडिंग टाळा; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सांगलीत मराठा समाजाकडून लग्नाची आचारसंहिता

पुणे : निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी; पिता - पुत्रांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?