लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैष्णवी हगवणे

Vaishnavi Hagawane Death Case - वैष्णवी हगवणे, मराठी बातम्या

Vaishnavi hagawane death case, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.
Read More
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट - Marathi News | 'Burn the houses and properties built with dowry money'; Actor Praveen Tarde's angry post on Vaishnavi Hagwane case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट

Vaishnavi Hagawane Pravin Tarde: शशांक हगवणेची पत्नी वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी भुकूम येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी छळ, चारित्र्यावर संशय आणि सतत होणारी मारहाण यामुळे तिने आयुष्य संपवले. ...

Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी  - Marathi News | Vaishnavi Hagawane case: Finally a case registered against Nilesh Chavan; Threatened after going to pick up the baby | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 

वैष्णवी हगवणेचे कुटुंबीय तिच्या नऊ महिन्याच्या बाळाला घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना निलेश चव्हाणने शस्त्र दाखवून धमकी दिली होती.  ...

Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय? - Marathi News | Vaishnavi Hagawane: Police have taken into custody the full brother of absconding Rajendra Hagawane, what is the suspicion? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?

Vaishnavi Hagawane Rajendra hagawane News: पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे फरार आहे. त्यांचा शोध पोलीस घेत असून, राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले.  ...

Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी  - Marathi News | Vaishnavi Hagawane: Hagawane's friends on police radar! Many people including Sunil Chandere are being questioned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 

Vaishnavi hagawane case: राजेंद्र हगवणे याला अटक करणे हे पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे गुरुवारी पोलीस आयुक्तालयात यासंदर्भात तातडीची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. ...

छळाच्या तक्रारीची दखल न घेणे ही गंभीर बाब, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; आदिती तटकरे यांची माहिती - Marathi News | Action will be taken against those who are negligent; Information from Aditi Tatkare | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :छळाच्या तक्रारीची दखल न घेणे ही गंभीर बाब, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; आदिती तटकरे यांची माहिती

यात कुचराई किंवा हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. ...

हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Hagavane family is my distant relative; Vaishnavi's maternal uncle IG Jalindar Supekar takes sides | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू

हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक असून, त्यांच्याशी निगडित प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही. ...

Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप - Marathi News | Vaishnavi Hagawane: 'Inspector General of Police Jalinder Supekar should be investigated' Anjali Damania's serious allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे', दमानियांचे गंभीर आरोप

Vaishnavi Hagawane News: सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणाने राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात आता एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव अंजली दमानिया आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी घेतले आहे.  ...

Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप   - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case This is a Mulshi pattern that harasses girls; Trupti Desai expresses anger | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  

अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात वाल्मीक कराड हा सरेंडर झाला होता. असेच जर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सरेंडर झाले तर त्यांना राजकीय आश्रय आहे. ...