लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैशाली माडे

वैशाली माडे, मराठी बातम्या

Vaishali mande, Latest Marathi News

 वैशाली माडे ही मराठी तसेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. वैशाली  झी टीव्हीवरील सिंगिंग रिएलिटी शो सारेगमपची २००९ ची विजेती आहे. तिने जास्त गाणी मराठीतील गायली आहेत. मात्र हिंदीत बाजीराव मस्तानी सिनेमातील तिचे पिंगा हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. तसेच तिने नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट कलंकमधील घर मोरे परदेसिया या गाण्यालाही स्वरसाज दिला आहे.
Read More
Bigg Boss Marathi 2 : जाणून घ्या बिग बॉस मराठी 2 मधील या स्पर्धकांविषयी... - Marathi News | bigg boss marathi 2 contestant list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : जाणून घ्या बिग बॉस मराठी 2 मधील या स्पर्धकांविषयी...

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीस आला असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज या कार्यक्रमाचा भाग आहेत. जाणून घेऊया या कार्यक्रमातील स्पर्धकांविषयी... ...

डीजेवाला दादा सोशल मीडियावर हिट ! - Marathi News | Dijawala Dada hits on social media! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डीजेवाला दादा सोशल मीडियावर हिट !

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीसोबत म्युझिक अल्बमही वेगवेगळ्या धाटणीचे बनत चाललेत. ...

'डिजेवाला दादा' मधून दीपाली सुखदेवेचे सिनेसृष्टीत पदार्पण - Marathi News | Deepali Sukhdev's debut in Marathi Cine industry from 'Dijewala Dada' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डिजेवाला दादा' मधून दीपाली सुखदेवेचे सिनेसृष्टीत पदार्पण

आता आणखीन एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या नवोदीत अभिनेत्रीचे नाव आहे दिपाली सुखदेवे. ती प्रीती नाईक निर्मित आणि पराग भावसार दिग्दर्शित 'डिजेवाला दादा' या गाण्यातून मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे. ...

'डीजेवाला दादा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Dijewala Dada' will soon meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डीजेवाला दादा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गायिका वैशाली माडे यांचे एक नवीन अल्बम साँग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ...