लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैजापूर

वैजापूर

Vaijapur-ac, Latest Marathi News

वैजापूरात महायुतीत बिघाडी; दोन शिवसेनेच्या लढतीत भाजप बंडखोराच्या एंट्रीने चुरस - Marathi News | In Vaijapur Entry of a BJP rebel in the fight between two Shiv Sena's Ramesh Boranare and Dr. Dinesh Pardeshi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापूरात महायुतीत बिघाडी; दोन शिवसेनेच्या लढतीत भाजप बंडखोराच्या एंट्रीने चुरस

भाजप पदाधिकाऱ्याच्या बंडखोरीमुळे महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत तीन, तर आघाडीत दोन मतदारसंघांत बंडखोरी - Marathi News | Rebellion in three constituencies in the Mahayuti and two constituencies in the Mahavikas Aaghadi in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत तीन, तर आघाडीत दोन मतदारसंघांत बंडखोरी

बंडखोरांमुळे पाच मतदारसंघांत निवडणुकीचा निकाल वेगळा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...

तीन दिवस सुट्या, दिवाळीतच करावा लागणार बंडखोर, अपक्षांसोबत मनधरणीचा फराळ - Marathi News | Three days of holidays, talk with rebels and independents will have to do it in Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दिवस सुट्या, दिवाळीतच करावा लागणार बंडखोर, अपक्षांसोबत मनधरणीचा फराळ

१, २ व ३ नोव्हेंबर रोजी सुटीमुळे अर्ज मागे घेता येणार नाही तर ४ तारीख शेवटची आहे ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंड; नाराजांनी भरले अर्ज - Marathi News | Rebellion in Mahayuti, Mahavikas Aghadi in Chhatrapati Sambhajinagar district; Applications filled with disgruntled people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंड; नाराजांनी भरले अर्ज

ही बंडखोरी आहे की, दबावतंत्र? हे ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजल्यानंतर स्पष्ट होईल. ...

ग्रामस्थांनी उधळली शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांची सभा - Marathi News | The villagers disrupted the meeting of Shindesena MLA Ramesh Bornare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामस्थांनी उधळली शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांची सभा

वैजापूर तालुक्यातील दुणकी, दसकुली येथील घटना; आमदारांनी काढता पाय घेतला ...

विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल - Marathi News | Only two days left to file Assembly nominations; Application filed by rebels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ...

इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार - Marathi News | A different knock by Imtiaz Jalil; Nomination purchased from three assembly constituencies, ready to contest for Lok Sabha as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार

माजी खासदार यांच्या मनात नेमके काय सुरू आहे याची कल्पना सध्या तरी त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील येत नाही.  ...

ठाकरेंनी भाजपातून आलेल्यांच्या हाती दिली उमेदवारीची 'मशाल'; राबवला 'भाजपा'चाच पॅटर्न - Marathi News | Thackeray handed the 'Mashal' of candidacy to those who came from BJP; Implemented BJP's own pattern | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरेंनी भाजपातून आलेल्यांच्या हाती दिली उमेदवारीची 'मशाल'; राबवला 'भाजपा'चाच पॅटर्न

निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान ...