लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैदेही परशुरामी

वैदेही परशुरामी, फोटो

Vaidehi parshurami, Latest Marathi News

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 
Read More
"माय रोमान्स विथ माय...." वैदेही परशुरामीच्या कॅप्शननं वेधलं लक्ष, पोस्ट चर्चेत! - Marathi News | Vaidehi Parshurami New Post My Romance With My Selfie Camera See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माय रोमान्स विथ माय...." वैदेही परशुरामीच्या कॅप्शननं वेधलं लक्ष, पोस्ट चर्चेत!

वैदेही परशुरामीची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...

'झी चित्र गौरव 2024' मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस लूकने वाढवली सोहळ्याची शान - Marathi News | 'Zee Chitra Gaurav 2024' full event inside photos of marathi celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'झी चित्र गौरव 2024' मध्ये मराठी सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस लूकने वाढवली सोहळ्याची शान

'झी चित्र गौरव 2024' पुरस्कार सोहळ्यातील मराठी कलाकारांचे फोटो व्हायरल झाले आहेत ...

सिम्बागर्ल वैदही परशुरामीचे कधी न पाहिलेले हे फोटो पाहा एका क्लिकवर! - Marathi News | Vaidehi parshurami looks stunning on her instagram photos gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिम्बागर्ल वैदही परशुरामीचे कधी न पाहिलेले हे फोटो पाहा एका क्लिकवर!

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. ...

रणवीर सिंगच्या ऑनस्क्रिन या मराठमोळ्या बहिणीचे साडीतले फोटो तुम्ही पाहिलेत का ? - Marathi News | Vaidehi parshurami looks beautiful in her saree photos gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या ऑनस्क्रिन या मराठमोळ्या बहिणीचे साडीतले फोटो तुम्ही पाहिलेत का ?

डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांना भुरळ पाडली. ...