लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैदेही परशुरामी

वैदेही परशुरामी

Vaidehi parshurami, Latest Marathi News

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 
Read More
अभिनेत्री नसते तर सोशल मीडियावर नसते..., जाणून घ्या असं का म्हणतेय 'ज्युलिएट' - Marathi News | If there was no actress, there would be no social media..., know why 'Juliet' says that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री नसते तर सोशल मीडियावर नसते..., जाणून घ्या असं का म्हणतेय 'ज्युलिएट'

वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) लवकच 'जग्गू आणि ज्युलिएट' (Jaggu Aani Juliet) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Vaidehi Parashurami : स्टार यूट्युबर यशराज मुखाटेसोबत खरंच अफेअर सुरूय?; वैदेही परशुरामीने 'क्लिअर कट' सांगून टाकलं - Marathi News | Exclusive Vaidehi Parshurami Opens Up on Her Linkups with Yashraj Mukhate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार यूट्युबर यशराज मुखाटेसोबत खरंच अफेअर सुरूय?; वैदेहीने 'क्लिअर कट' सांगून टाकलं...

Vaidehi Parashurami : अफेअर्सच्या चर्चांवर वैदेहीने केला खुलासा... ...

Panchayat With Vaidehi Parshurami and Amey Wagh | Jaggu Ani Juliet Marathi Movie | Lokmat Filmy  - Marathi News | Panchayat With Vaidehi Parshurami and Amey Wagh Jaggu Ani Juliet Marathi Movie | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Panchayat With Vaidehi Parshurami and Amey Wagh | Jaggu Ani Juliet Marathi Movie | Lokmat Filmy 

Panchayat With Vaidehi Parshurami and Amey Wagh | Jaggu Ani Juliet Marathi Movie | Lokmat Filmy  #lokmatfilmy #marathientertainmentnews #vaidehiparshuramiandameywagh ... ...

Exclusive-Vaidehi Parshurami Opens Up on Her Linkups | अफेअर्सच्या चर्चांवर वैदेहीने केला खुलासा - Marathi News | Exclusive-Vaidehi Parshurami Opens Up on Her Linkups | Vaidehi disclosed on the discussions of affairs | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Exclusive-Vaidehi Parshurami Opens Up on Her Linkups | अफेअर्सच्या चर्चांवर वैदेहीने केला खुलासा

Exclusive-Vaidehi Parshurami Opens Up on Her Linkups | अफेअर्सच्या चर्चांवर वैदेहीने केला खुलासा #lokmatfilmy #marathientertainmentnews #VaidehiParshurami #vaidehiparshuramiboyfriend  अफेअर्सच्या चर्चांवर ... ...

Jaggu Ani Juliet : अमेय वाघ-वैदेही परशुरामीच्या ‘जग्गू आणि जुलिएट’मधील 'भावी आमदार' गाणं आऊट! - Marathi News | Amey wagh and Vaidehi Parshurami starre Jaggu Ani Juliet new song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेय वाघ-वैदेही परशुरामीच्या ‘जग्गू आणि जुलिएट’मधील 'भावी आमदार' गाणं आऊट!

‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटातील एक आकर्षक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

Jaggu Ani Juliet Trailer : तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी....! ‘जग्गू आणि जुलिएट’चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Amey wagh, Vaidehi Parshurami Jaggu Ani Juliet marathi movie Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी....! ‘जग्गू आणि जुलिएट’चा ट्रेलर पाहिलात का?

Jaggu Ani Juliet Trailer :  ३ मिनिटे ६ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अमेय वाघचा एकदम हटके अंदाज पाहायला मिळतो. ...

अजय-अतुलच्या मना गाण्याने वैदेही-अमेयच्या ‘जग्गू आणि जुलिएट’ला लावले चारचाँद! - Marathi News | Ajay-Atul give music for Vaidehi-Amey wagh's Jaggu and Juliet movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय-अतुलच्या मना गाण्याने वैदेही-अमेयच्या ‘जग्गू आणि जुलिएट’ला लावले चारचाँद!

अजय-अतुल यांचं संगीत असलेले ‘मना’ हे कलरफुल गाणं रिलीज झाल्यानं प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ...

काय सांगता! महिन्याभरातच 'फू बाई फू' शोनं गुंडाळणार गाशा?, मोठं कारण आलं समोर - Marathi News | 'Fu Baai Fu' show wrapped up within a month?, the big reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! महिन्याभरातच 'फू बाई फू' शोनं गुंडाळणार गाशा?, मोठं कारण आलं समोर

Fu Baai Fu Show : ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तब्बल ९ वर्षांनी पुन्हा एकदा सुरु झालेला हा कार्यक्रम आता लवकरच निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...