लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैदेही परशुरामी

वैदेही परशुरामी, मराठी बातम्या

Vaidehi parshurami, Latest Marathi News

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 
Read More
वैदेहीने जागवल्या 'सिम्बा'च्या आठवणी, शेअर केला 'हा' व्हिडीओ - Marathi News | Vaidehi parshurami share simmba movie memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैदेहीने जागवल्या 'सिम्बा'च्या आठवणी, शेअर केला 'हा' व्हिडीओ

डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. ...

म्हणून वैदही परशुरामीने शेअर केला 10 वर्षांपूर्वीचा फोटो - Marathi News | Vaidehi parshurami completed her 10 years in marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून वैदही परशुरामीने शेअर केला 10 वर्षांपूर्वीचा फोटो

अभिनेत्री वैदही परशुरामीच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. ...

मुक्ताला मराठीतील 'ही' आघाडीची अभिनेत्री मानते प्रेरणास्थान, नाव वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य - Marathi News | Mukta barve is inspiration of vaidehi parshurami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुक्ताला मराठीतील 'ही' आघाडीची अभिनेत्री मानते प्रेरणास्थान, नाव वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली.   ...

सिम्बाची बहिण झाली फिटनेस फ्रिक, पहा तिचा हा Video - Marathi News | Simba's sister gets fitness frick, watch her video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिम्बाची बहिण झाली फिटनेस फ्रिक, पहा तिचा हा Video

सध्या वैदेही फिटनेस फ्रिक झाली आहे. इतकेच नाही तर तिने वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...