लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैदेही परशुरामी

वैदेही परशुरामी, मराठी बातम्या

Vaidehi parshurami, Latest Marathi News

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 
Read More
अजय-अतुलच्या मना गाण्याने वैदेही-अमेयच्या ‘जग्गू आणि जुलिएट’ला लावले चारचाँद! - Marathi News | Ajay-Atul give music for Vaidehi-Amey wagh's Jaggu and Juliet movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय-अतुलच्या मना गाण्याने वैदेही-अमेयच्या ‘जग्गू आणि जुलिएट’ला लावले चारचाँद!

अजय-अतुल यांचं संगीत असलेले ‘मना’ हे कलरफुल गाणं रिलीज झाल्यानं प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ...

काय सांगता! महिन्याभरातच 'फू बाई फू' शोनं गुंडाळणार गाशा?, मोठं कारण आलं समोर - Marathi News | 'Fu Baai Fu' show wrapped up within a month?, the big reason came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! महिन्याभरातच 'फू बाई फू' शोनं गुंडाळणार गाशा?, मोठं कारण आलं समोर

Fu Baai Fu Show : ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तब्बल ९ वर्षांनी पुन्हा एकदा सुरु झालेला हा कार्यक्रम आता लवकरच निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

मराठमोळी अभिनेत्री वैदही परशुरामीची नवी इनिंग, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत - Marathi News | actress Vaidhi Parashurami's new innings, will soon be seen in a new role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री वैदही परशुरामीची नवी इनिंग, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ...

मराठीमधील पहिला झोंबी चित्रपट 'झोंबिवली' या दिवशी ओटीटीवर होणार रिलीज - Marathi News | The first Marathi zombie movie 'Zombivali' will be released on OTT on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीमधील पहिला झोंबी चित्रपट 'झोंबिवली' या दिवशी ओटीटीवर होणार रिलीज

Zombivli Movie: बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमावल्यावर झोंबिवली हा विनोदी थरारपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

बाबो! वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव यांचा 'लोच्या झाला रे' परदेशात होणार प्रदर्शित - Marathi News | Vaidehi Parashurami, Ankush Chaudhary and Siddharth Jadhav's 'Lochya Jhala Re' will be screened abroad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव यांचा 'लोच्या झाला रे' परदेशात होणार प्रदर्शित

अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, वैदेही परशुरामी, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर, रेशम टिपणीस आता परदेशातही लोच्या करायला जाणार आहेत. ...

डीप नेक ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय मराठी सिनेसृष्टीतील ही अभिनेत्री, तुम्ही ओखळलंत का तिला ? - Marathi News | This marathi actress share her backless dress photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डीप नेक ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय मराठी सिनेसृष्टीतील ही अभिनेत्री, तुम्ही ओखळलंत का तिला ?

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. ...

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात येणार झोंबी, सदस्यांचा उडणार थरकाप  - Marathi News | Bigg Boss Marathi 3: Zombies will come to Bigg Boss Marathi's house, members will tremble | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात येणार झोंबी, सदस्यांचा उडणार थरकाप 

Bigg Boss Marathi 3: मीनल टिकिट टू फिनालेच्या टास्कमधून बाहेर पडली. आता यासाठी दावेदार आहेत तीन दावेदार उत्कर्ष, मीरा आणि विशाल. ...

वैदेही परशुरामीच्या घरी दाखल झाली नवीन मेंबर, सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Vaidehi parshurami purchase new car on gudi padwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैदेही परशुरामीच्या घरी दाखल झाली नवीन मेंबर, सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

वैदेहीने 'वेड लागी जीवा' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. ...