लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैदेही परशुरामी

वैदेही परशुरामी

Vaidehi parshurami, Latest Marathi News

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 
Read More
"एकाच वेळी दोन मुलांवर प्रेम...", वैदेही परशुरामीचं रिलेशनशीपसंदर्भातील वक्तव्य चर्चेत - Marathi News | marathi actress vaidehi parshurami talks about love compares with parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकाच वेळी दोन मुलांवर प्रेम...", वैदेही परशुरामीचं रिलेशनशीपसंदर्भातील वक्तव्य चर्चेत

वैदेही प्रेमावर नक्की काय म्हणाली? ...

Video: तलवारबाजी अन् लाठीकाठी; वैदेही परशुरामीने 'संगीत मानापमान'च्या क्लायमॅक्ससाठी घेतली प्रचंड मेहनत - Marathi News | marathi cinema actress vadehi parshurami worked hard for the climax scene of sangeet manapaman shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: तलवारबाजी अन् लाठीकाठी; वैदेही परशुरामीने 'संगीत मानापमान'च्या क्लायमॅक्ससाठी घेतली प्रचंड मेहनत

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) दिग्दर्शित 'संगीत मानापमान' हा सिनेमा १० जानेवारी २०२५ ला सर्वत्र प्रदर्शित झाला. ...

'फसक्लास दाभाडे' चित्रपट कसा वाटला? वैदेही परशुरामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली... - Marathi News | Vaidehi Parshurami Review Fussclass Dabhade Movie Hemant Dhome Siddharth Chandekar Kshiti Jog Amey Wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फसक्लास दाभाडे' चित्रपट कसा वाटला? वैदेही परशुरामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

वैदेही परशुरामीने नुकतंच 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावली. यानंतर तिने हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे. ...

संगीत मानापमान Review: अजरामर नाटकाचा सिनेमा झाला खरा, पण... - Marathi News | Sangeet Manapamaan Review starring subodh bhave vaidehi parshurami sumeet raghvan upendra limaye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीत मानापमान Review: अजरामर नाटकाचा सिनेमा झाला खरा, पण...

'संगीत मानापमान' सिनेमा थिएटरमध्ये पाहायचा विचार करताय. त्याआधी वाचा हा Review (sangeet manapmaan) ...

सोनू निगमच्या स्वरांचा साज अन् सुबोध-वैदेहीचा रोमँटिक अंदाज! 'संगीत मानापमान'मधील नवं गाणं भेटीला - Marathi News | sangeet manapmaan songs chandrika Subodh Bhave Vaidehi Parasurami video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू निगमच्या स्वरांचा साज अन् सुबोध-वैदेहीचा रोमँटिक अंदाज! 'संगीत मानापमान'मधील नवं गाणं भेटीला

'संगीत मानापमान'मधील 'चंद्रिका' या नव्या गाण्याची चर्चा आहे. सुबोध भावे-वैदेही परशुरामीचा रोमँटिक अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतोय (sangeet manapmaan) ...

"मला अभिनय करण्यापेक्षा.."; 'संगीत मानापमान' निमित्त सुबोध भावे मनातलं बोलला, म्हणाला- "सेटवर आरडाओरडा असेल तर..." - Marathi News | subodh bhave talk about sangeet manapmaan movie and also talk he like acting or production | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला अभिनय करण्यापेक्षा.."; 'संगीत मानापमान' निमित्त सुबोध भावे मनातलं बोलला, म्हणाला- "सेटवर आरडाओरडा असेल तर..."

सुबोध भावेने 'संगीत मानपमान' निमित्ताने त्याच्या मनातल्या भावना स्पष्टपणे मांडल्या आहेत (subodh bhave) ...

प्रेम, शौर्य, मान अन् अपमानाची कथा; सुबोध भावेच्या 'संगीत मानापमान'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | marathi movie sangeet manapmaan trailer released starring subodh bhave vaidehi parshurami sumeet raghavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम, शौर्य, मान अन् अपमानाची कथा; सुबोध भावेच्या 'संगीत मानापमान'चा ट्रेलर रिलीज

नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येतीये सांगितीक मेजवानी, 'संगीत मानपमान'चा ट्रेलर पाहिलात का? ...

"माझी बायको गाते पण मी.."; शंकर महादेवन यांनी गाणं गाण्याची विनंती करताच मुख्यमंत्री फडणवीसांचं मजेशीर उत्तर - Marathi News | cm devendra fadnavis funny answer while sangeet manapmaan trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी बायको गाते पण मी.."; शंकर महादेवन यांनी गाणं गाण्याची विनंती करताच मुख्यमंत्री फडणवीसांचं मजेशीर उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगीत मानापमानच्या ट्रेलर लाँचच्या वेळी उपस्थिती दर्शवली. त्यावेळी सर्वांनी गाणं गाण्याचा आग्रह करताच फडणवीसांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...