आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या समक्षच अभियंत्याचा हात धरून फरफटत नेत त्याला महामार्गाची दुर्दशा दाखविली. अखेर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीनंतर या वादावर पडदा पडला. ...
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास मिळणाऱ्या शासकीय आर्थिक मदतीतून आमदार वैभव नाईक यांनी शेडगे यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. ...
राज्यात इतरत्र भाजपा सेना महायुती जोरदार मुसंडी मारताना दिसत असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध अधिकृतपणे थेट लढताना दिसले. ...
शक्ती प्रदर्शन टाळत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे सादर केला. ...
नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी कालच नितेश राणे यांच्यावर सापत्नपणाची वागणूक दिल्याचा आरोप करत स्वाभिमान संघटनेचा राजीनामा दिला होता. ...