शिवसेना पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत तालुका शिवसेनाची बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पक्षीय तयारीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर काही नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली. ...
राडेबाजी हाच स्वाभिमान पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. मात्र राडेबाजीची संस्कृती जिल्ह्यात आम्ही चालू देणार नाही. कुठेही दहशत निर्माण केली गेली तर त्याविरोधात आम्ही उभे रहाणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला ...
राज्य शासनाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून घरबांधणी, घर दुरूस्ती परवानगीचे अधिकार आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने यासाठी आमदार वैभव नाईक हे राज्य शासनाकडे पाठपुराव ...
वैभववाडी येथील सभेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर तसेच भाजपवर टिका केली आहे. परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रूपये जमा करणार असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले? असा प्रश्न त्यानी या ...
कणकवली मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला गेल्या निवडणुकीत जरी कमी मते पडली असली तरी आता शिवसेनेची ताकद वाढत आहे. कुडाळ व सावंतवाडी मतदार संघात ज्याप्रमाणे शिवसेनेचा भगवा फडकला त्याच प्रमाणे कणकवली मतदार संघावर आपल्याला भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी आत ...
युवासेनेत चांगले काम केलात तर भविष्यात शिवसेनेमध्येही तुम्हांला चांगले भवितव्य आहे. यासाठी प्रथमत: युवासेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नवीन मतदारांची नावनोंदणी करा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी केले. ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील डाटा आॅपरेटरांचे रखडलेले मानधन व ग्रामपंचायत पथदीप बिलांच्या प्रश्नाबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे व ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांची भेट घेऊन लक्ष वेधले. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांचा शासनाकडे प्रलंबित असलेला ३ कोटी ४२ लाख ७० हजार २६७ रूपयेचा डिझेल परतावा लवकरात लवकर मच्छिमार संस्थांना देण्यात यावा, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे लेखी निव ...