ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मोर्चा उघडलाय. सोमय्यांनी शिवसेना नेत्यांपासून सुरुवात केली आणि आता राष्ट्रवादींच्या नेत्यांवरही त्यांनी घोटाळ्याचे आरोप केलेत. सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू मंत्री अनिल ...