lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाणी कपूर

वाणी कपूर

Vaani kapoor, Latest Marathi News

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 
Read More
Shamshera :  निर्दयी या शब्दाचा दुसरा अर्थ शुद्ध सिंह..., ‘शमशेरा’मधील संजय दत्तचा लुक पाहिलात का? - Marathi News | ranbir kapoor movie shamshera sanjay dutt first look vaani kapoor as golden girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्दयी या शब्दाचा दुसरा अर्थ शुद्ध सिंह..., ‘शमशेरा’मधील संजय दत्तचा लुक पाहिलात का?

Ranbir Kapoor's Upcoming Movie Shamshera : रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त अशी तगडी स्टार कास्ट असणारा ‘शमशेरा’ या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटातील संजय दत्तचा लुक समोर आला आहे. ...

Shamshera Teaser: अंगावर काटा आणणारा ‘शमशेरा’चा Dangerous टीझर, पाहून येईल ‘KGF’ची आठवण - Marathi News | Shamshera Teaser Ranbir Kapoor Sanjay Dutt Impresse With Their Dangerous Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगावर काटा आणणारा ‘शमशेरा’चा Dangerous टीझर, पाहून येईल ‘KGF’ची आठवण

Shamshera Teaser: सांसों में तूफानों का डेरा... निगाहें जैसे चील का पहरा... कोई रोक ना पाएगा इसे.. जब उठे ये बनके सवेरा... ...

IN PICS:वाणी कपूरने फ्लॉन्ट केली तिची कर्वी फिगर, व्हाइट गाउनमध्ये केले फोटोशूट, पाहा फोटो - Marathi News | Vaani Kapoor flaunts her curvy figure in white dress see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS:वाणी कपूरने फ्लॉन्ट केली तिची कर्वी फिगर, व्हाइट गाउनमध्ये केले फोटोशूट, पाहा फोटो

Shamshera Poster Leaked: 'शमशेरा'मधील रणबीर कपूरचा लूक झाला लीक, अभिनेत्याच्या लूकला मिळतेय पसंती - Marathi News | Shamshera Poster Leaked: Ranbir Kapoor's look in 'Shamshera' leaked, actor's look gets likes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shamshera Poster Leaked: 'शमशेरा'मधील रणबीर कपूरचा लूक झाला लीक, अभिनेत्याच्या लूकला मिळतेय पसंती

Shamshera Movie: आता सोशल मीडियावर शमशेरा चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक व्हायरल झाला आहे ...

IN PICS: ब्लॅक ड्रेसमध्ये वाणी कपूर दिसली स्टनिंग, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | Vaani Kapoor shares latest photo look glamorous in black dress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: ब्लॅक ड्रेसमध्ये वाणी कपूर दिसली स्टनिंग, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

'कयामत है आपकी की हर अदा'..! वाणी कपूर ब्लॅक आउटफिटमधील वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना केले क्रेझी - Marathi News | bollywood actress Vaani Kapoor flaunts her curvy figure in a black dress, see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कयामत है आपकी की हर अदा'..! वाणी कपूर ब्लॅक आउटफिटमधील वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना केले क्रेझी

PICS: 'बेफिक्रे' गर्ल वाणी कपूरच्या फोटोंनी चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | Vaani Kapoor raises internet temperature with her glamorous pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: 'बेफिक्रे' गर्ल वाणी कपूरच्या फोटोंनी चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

'बेफिक्रे' गर्ल Vani kapoorसाठी 2021 ठरलं खास, रणबीर कपूरसोबत 'शमशेरा'त दिसणार वेगळ्या भूमिकेत - Marathi News | Vani kapoor year ender 2021 very special for her she will show her different avatar with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेफिक्रे' गर्ल Vani kapoorसाठी 2021 ठरलं खास, रणबीर कपूरसोबत 'शमशेरा'त दिसणार वेगळ्या भूमिकेत

'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे . रणबीर कपूर व वाणी कपूर (Vaani Kapoor) यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ...