शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाणी कपूर

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 

Read more

फिल्मी : वाणी कपूरने या कारणामुळे 'बेल-बॉटम'मध्ये काम करण्यासाठी दिला होकार

फिल्मी : 'शमशेरा'मधून संजय दत्त प्रेक्षकांना देणार आश्चर्याचा धक्का, दिग्दर्शक करण मल्होत्राचं चाहत्यांसाठी सरप्राईज

सखी :  टोन्ड लेग्ज हवेत, छान सुबक पाय.... वाणी कपूरचे हे वर्कआऊट व्हिडीओ पहा..

फिल्मी : वाणी कपूरला शूटिंग दरम्यान सतावतेय ही गोष्ट, व्यक्त केल्या आपल्या भावना

फिल्मी : वाणी कपूरला झाली कोरोनाची लागण? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

फिल्मी : Bell Bottom Teaser: अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'चा अफलातून टीजर रिलीज, बघा त्याचा कडक लूक...

फिल्मी : ‘माझ्या कुटुंबाने मला घडवले’, अभिनेत्री वाणी कपूरने शिक्षकदिनी व्यक्त केल्या भावना!

फिल्मी : सेटवर पुन्हा एकदा सुरू होणार ‘लाईट-कॅमेरा-अ‍ॅक्शन...’-वाणी कपूर

फिल्मी : Bell Bottom: देशभक्तीवर आधारित असेल अक्षय कुमारचा हा नवा सिनेमा, LEAK झाली कथा!

फिल्मी : आयुष्यमान खुराणासोबत पहिल्यांदाच रोमान्स करणार 'ही' अभिनेत्री, रणवीरसोबतच्या 23 किसमुळे आली होती चर्चेत!