सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. Read More
अक्षय कुमारच्या आगामी 'खेल खेल में' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा असून हा सिनेमा एका गाजलेल्या सिनेमाचा रिमेक आहे याचा खुलासा झालाय (khel khel mein, akshay kumar) ...
Ranbir Kapoor : १५० करोडचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. रिलीज होईन चार दिवसांत या सिनेमाने आपला गाशा गुंडाळला आहे. ...
Speciality of Vaani Kapoor's saree: रफल साडी नेसून अधिक स्टायलिश, आकर्षक कसं दिसता येईल, यासाठी टिप्स पाहिजे असतील, तर वाणी कपूरचा हा अतिशय ट्रेण्डी आणि सुंदर रफल साडी लूक (ruffled saree look) एकदा बघाच. ...