Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Kedarnath Helicopter Emergency Landing: उत्तराखंडमधील जागृत देवस्थान असलेल्या केदारनाथ मंदिराजवळ (Kedarnath Mandir) आज एक मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला. केदारनाथ धाम येथे एक हेलिकॉप्टर आणीबाणीच्या परिस्थितीत हेलिपॅडपासून सुमारे १०० मीटर खाली उतरवावे लाग ...
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या २६ सेकंदांच्या या क्लिपमध्ये पोलिसांची जीप गर्दी असलेल्या आपत्कालीन वॉर्डमधून जात असल्याचे दिसते. कार आपत्कालीन वॉर्डमध्ये प्रवेश करताच, सुरक्षा अधिकारी रुग्णांसह स्ट्रेचर बाजुला ढकलून जीपचा मार्ग मोकळा करतान ...
Manaskhand Express Bharat Gaurav: मानसखंड एक्स्प्रेस टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून उत्तराखंडमधील कमी माहिती असलेल्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...
Crime News: उत्तराखंडमधील ज्वालापूरमधील मोहल्ला चाकलान येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका वृद्ध महिलेच्या हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृद्धेची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर तिच्याच नातीने केल्याचे उघड झाले आहे. ...