Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Kedarnath Mandir News: सध्या उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाला सुवर्णजडित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सोन्याचा मुद्दा वादाचं केंद्र बनलेला आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला असतानाच, केदारनाथमध्ये लावलेलं २ ...