लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार, आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू; आजही रेड अलर्ट जारी - Marathi News | heavy raining in uttarakhand, Rain in Uttarakhand killed 8 so far; Red Alert issued today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार, आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू; आजही रेड अलर्ट जारी

Heavy Rain in Uttarakhand: भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत, यामुळे चार धाम यात्राही तुर्तास थांबली आहे. ...