Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Dehradun Crime News : आरोपीने दोन लोकांची इतक्या निर्दयीपणे हत्या केली की, फ्लॅटच्या भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. घटनेनंतर जेव्हा आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं. ...
Murder Case : दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीची हत्या केली. यानंतर मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. ...
उत्तराखंडचे प्रशासकीय दृष्ट्या जसे गढवाल व कुमाऊं हे दोन विभाग आहेत, तसेच भौगोलिकदृष्ट्या पर्वतीय (स्थानिक लोकांच्या भाषेत पहाडी) व सखल (स्थानिक लोकांच्या भाषेत मैदानी) असेही दोन भाग आहेत. ...
विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून, नारायणदत्त तिवारी यांचा पाच वर्षांचा कालखंड वगळता उत्तराखंडच्या नशिबी स्थैर्य आलेच नाही. ...
Election 2022 Date Announcement : या ५ राज्यांपैकी पंजाब वगळता ४ राज्यांमध्ये एनडीएचे सरकार आहे. यांपैकी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी, गोव्यात प्रमोद सावंत, मणिपुरमध्ये नोगथोम्बन बीरेन सिंग आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे ...
Bulli Bai App: भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी नागरिकांना, महिलांना मुलींना सूचित करण्यात येईल. याप्रकरणात तपासाबाबत कुणाला माहिती द्यायची असल्यास त्यांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. ...