Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Mahakaleshwar Caves: इतर गुहांप्रमाणेच येथील भिंतींवरही पौराणिक चित्रे रेखाटलेली आहेत. तर येथील शिवलिंगावर नैसर्गिकरीत्या जलाभिषेक होत आहे. आतापर्यंत सापडलेल्या गुहांमध्ये ही सर्वात मोठी गुहा आहे. तसेच या गुहेमध्ये पुरेसा ऑक्सिजन आहे. ...
मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, 12 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या सरकारने राज्यात समान नागरी कायदा आणण्याचा संकल्प केला होता. ...
उत्तराखंड मार्गाद्वारे होणाऱ्या प्रवासामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर सध्याच्या प्रवाशांसाठी एक सहज आणि सुलभ रस्तेमार्गही निश्चित करण्यात येत आहे ...
Kevin Pietersen: सोशल मीडियावर रात्री बारा वाजता धावत घरी जाणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. केविन पीटरसनने तो व्हिडिओ रिशेअर करत त्या तरुणाचे कौतुक केले. ...