Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Congress Politics News: काँग्रेसला सत्तेच येण्याची उत्तम संधी असलेल्या उत्तराखंडमध्ये पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता राज्यात प्रचंड अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. ...
hiv positive woman sex with nephew: ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. या महिलेने वयात आलेल्या अल्पवयीन पुतण्याला फूस लावून हा अमानवी प्रकार घडवून आणला आहे. ...
Mahakaleshwar Caves: इतर गुहांप्रमाणेच येथील भिंतींवरही पौराणिक चित्रे रेखाटलेली आहेत. तर येथील शिवलिंगावर नैसर्गिकरीत्या जलाभिषेक होत आहे. आतापर्यंत सापडलेल्या गुहांमध्ये ही सर्वात मोठी गुहा आहे. तसेच या गुहेमध्ये पुरेसा ऑक्सिजन आहे. ...