लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
अंकिता हत्याकांड : रिसॉर्टमध्ये मुलींशी व्हायचे गैरवर्तन - Marathi News | Ankita bhandari case Massacre Abuse of girls at resort uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंकिता हत्याकांड : रिसॉर्टमध्ये मुलींशी व्हायचे गैरवर्तन

अंकिता भंडारी या मुलीच्या हत्येनंतर रिसॉर्टमध्ये काम केलेल्या एका माजी कर्मचारी  महिलेने खुलासा केला आहे. ...

‘विशेष’ सेवेला नकार, म्हणून अंकिताची हत्या; भाजप नेत्याच्या मुलाला अटक - Marathi News | Refusal of special service hence Ankita bhandar s murder BJP leader s son arrested uttarakhand news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘विशेष’ सेवेला नकार, म्हणून अंकिताची हत्या; भाजप नेत्याच्या मुलाला अटक

मुलीने आपल्या एका मित्रासोबत केलेल्या चॅटवरून ही माहिती समोर आली आहे. ...

Ankita Murder Case: रिसॉर्टमध्ये ग्राहकांसोबत शरीर संबंध ठेवण्यास अंकिताने नकार दिला; आरोपींनी धक्कादायक खुलासा केला - Marathi News | Ankita Murder Case: Ankita refuses to have sex with customers at resort; The accused made a shocking revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिसॉर्टमध्ये ग्राहकांसोबत शरीर संबंध ठेवण्यास अंकिताने नकार दिला; आरोपींचा धक्कादायक खुलासा केला

घटनेच्या दिवशी माजी मंत्र्याचा मुलगा आणि त्याचे दोन मॅनेजर मित्र दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून अंकितासोबत निघाले. त्यांनी फास्टफूड आणि दारु पार्टी केली. ...

Facebook फ्रेंडमुळे उघडलं अंकिता भंडारीच्या हत्येचं रहस्य; ३ जणांना अटक - Marathi News | Facebook opens the secret of receptionist Ankita Bhandari's murder; 3 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Facebook फ्रेंडमुळे उघडलं अंकिता भंडारीच्या हत्येचं रहस्य; ३ जणांना अटक

या वादातून अंकिताने पुलकितचा मोबाईल कालव्यात फेकून दिला. काही वेळातच अंकिता आणि पुलकितमध्ये हाणामारी झाली. ...

रिसॉर्टच्या रिसेप्शनीस्ट अंकिताची मर्डर; महिलांनी पोलिसांच्या व्हॅनमधील आरोपींना बेदम चोपले - Marathi News | Crime News Uttarakhand murder of resort receptionist Ankita; The women choked the accused in the police van | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिसॉर्टच्या रिसेप्शनीस्ट अंकिताची मर्डर; महिलांनी पोलिसांच्या व्हॅनमधील आरोपींना बेदम चोपले

पोलिसांच्या चौकशीवेळी तिन्ही आरोपींनी अंकिताला चिला शक्ती नाल्यात ढकलल्याचे स्वीकारले आहे. ...

रिसॉर्टच्या 19 वर्षीय रिसेप्शनिस्टची हत्या; 4 दिवसांपासून होती बेपत्ता, भाजपा नेत्याच्या मुलाला अटक - Marathi News | 19-year-old receptionist Ankita Bhandar from Pauri Garhwal in Uttarakhand has been murdered and BJP leader's son has been arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिसॉर्टच्या रिसेप्शनिस्टची हत्या; 4 दिवसांपासून बेपत्ता, भाजपा नेत्याच्या मुलाला अटक

उत्तराखंड राज्यातील पौढी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर विधानसभा क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

ताप, टायफाइडमुळे रुग्णांची वाईट अवस्था,'या' शहरात परिस्थिती गंभीर: रुग्णालये भरली खचाखच - Marathi News | haldwani susheela tiwari government hospital full with fever jaundice and typhoid patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताप, टायफाइडमुळे रुग्णांची वाईट अवस्था,'या' शहरात परिस्थिती गंभीर: रुग्णालये भरली खचाखच

सध्या सुशीला तिवारी रुग्णालयात दररोज 2000 हून अधिक ओपीडी चालवल्या जात आहेत. बहुतांश रुग्णांना ताप, सर्दी, कावीळ, टायफॉइडची लागण होते. ...

Bobby Kataria: आधी विमानात सिगारेट, आता रस्त्यावर दारू; बॉबी कटारियाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी - Marathi News | Bobby Kataria: Court issues non bailable warrant against Social Media Influencer Bobby Kataria for drinking alcohol on middle of road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी विमानात सिगारेट, आता रस्त्यावर दारू; बॉबी कटारियाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Bobby Kataria: विमानात सिगारेट ओढून चर्चेत आलेला बॉबी कटारिया ट्रॅफिक थांबवून रस्त्यावर दारू प्यायला आणि व्हिडिओही व्हायरल केला. ...