Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
अलकनंदा नदीवरील जोशीमठ आता वाढत्या लोकसंख्येमुळे शहर झाले आहे. अनेक सरकारी कार्यालये, सार्वजनिक संस्था, धार्मिक संस्थांच्या इमारती येथे उभ्या राहिल्या आहेत. ...
Joshimath Importance And Prediction: जोशीमठाचे महात्म्य विशेष आहे. धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या हे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. जोशीमठाबाबत काय भाकित करण्यात आले आहे? जाणून घ्या... ...
सध्या जोशीमठमध्ये होणारे भूस्खलन, भिंतींना गेलेले तडे आणि रस्त्यांना पडलेल्या मोठ-मोठ्या भेगा आणि सुरू असलेल्या आंदोलने देशात चर्चेचा विषय ठरली आहेत. ...
Joshimath Sinking News: जोशीमठ परिस्थितीबाबत ४७ वर्षांपूर्वीच इशारा देण्यात आला होता. मात्र, सरकारने दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे. मिश्रा आयोगाच्या अहवालात नेमके काय म्हटलेय? ...