Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Crime News: कारागृहात एनडीपीएस कायद्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एका तरुणीने कारागृहाची भिंत पार करून पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील कारागृहात घडली आहे. ...
या दुकानांमध्ये १९ लोक राहत होते. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, बेपत्ता १६ लोकांचा शोध सुरू आहे, असे रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले. ...
Court: यासंदर्भात टिप्पणी करताना कोर्टाने सांगितले की, मतभेद झाल्यानंतर किंवा अन्य कारणांनी महिला आपल्या पुरुष साथीदाराविरोधात कायद्याचा धडाक्याने गैरवापर करत आहेत. ...
ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने करंट लागून एक पोलीस अधिकारी आणि पाच होमगार्डसह 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकजण गंभीररित्या भाजले गेले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...