Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Accident In Uttarakhand: उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यात गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मुनस्यारीतील होकरा परिसरामध्ये भाविकांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातमध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जागेश्वर धाम येथे जाऊन राज्यात योगाच्या माध्यमातून धार्मिक पर्यटन विकसित होणार असल्याचे प्रतिपादन केले. ...
धार्मिक पर्यटनासाठी कैंची धाम आश्रम हेही भक्त आणि श्रद्धाळूंसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. प्रसिद्ध संत नीम करोली बाबा यांनी याठिकाणी एक आश्रम स्थापित केला आहे. ...
Kedarnath Temple Gold Issue: उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात लावलेल्या सोन्याचा रंग का बदलत आहे, हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकाराविरोधात सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...
Crime News: पंजाबमधील लुधियाना येथील साडे आठ कोटी रुपयांच्या दरोड्यातील मास्टरमाईंड असलेली सराईत महिला दरोडेखोर मनदीप कौर मोना हिला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी तिला उत्तराखंडमधील चमोली येथील हेमकुंड साहिब येथून बेड्या ठोकल्या. ...