शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : ८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस

कोल्हापूर : उत्तराखंडमधील दुर्घटनेत कोल्हापुरातील कोणी अडकले? शोधासाठी ७० पर्यटन संस्थांशी प्रशासनाने संपर्क साधला

राष्ट्रीय : हृदयस्पर्शी! तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे...; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

राष्ट्रीय : हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो

मुंबई : १५१ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले; महामुंबईतील २६ जणांचा समावेश, राज्यातील काही जण संपर्काबाहेर; कुटुंबीय चिंतेत

राष्ट्रीय : उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

राष्ट्रीय : Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस

राष्ट्रीय : पप्पा, मी वाचणार नाही..., मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम

संपादकीय : विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही

राष्ट्रीय : घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट