शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : उत्तरकाशीच्या सहस्त्र ताल मार्गावर अडकलेल्या 9 ट्रेकर्सचा मृत्यू, 13 जणांना वाचवण्यात यश...

उत्तराखंड : केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 

राष्ट्रीय : अटकेसाठी पाेलीस जीप रुग्णालयाच्या वाॅर्डमध्ये, अधिकाऱ्याला अटक, लैंगिक छळाचा आराेप

उत्तराखंड : मानसखंड एक्स्प्रेस पुण्याहून रवाना; भारत गौरव ट्रेनची दुसरी यात्रा, ३०२ पर्यटकांचा सहभाग

क्राइम : बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली

भक्ती : Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!

उत्तराखंड : बॉयफ्रेंडचा मित्र बनला मोहरा, १९ वर्षांची नात निघाली आजीच्या हत्येची मास्टर माईंड

फिल्मी : पुण्यात पुन्हा होणार सिम्बा आणि अर्जुनची भेट; अप्पीला कळणार नियतीचा हा संकेत

राष्ट्रीय : चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली

उत्तराखंड : उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण