शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : 9 तासांचा प्रवास अवघ्या 36 मिनिटांत; मोदी सरकारची केदारनाथ रोपवे प्रकल्पाला मंजुरी

राष्ट्रीय : रस्त्याचं काम सुरू असतानाच कोसळला हिमकडा, १० फूट बर्फाखाली गाडले गेले कामगार, घटनास्थळाचे थरकाप उडवणारे फोटो

फिल्मी : मराठमोळ्या अभिनेत्रीची 'पहाडी सफर'; भाग्यश्री मिलिंदची उत्तराखंडातील मंदिरांना खास भेट

फिल्मी : उत्तराखंडची मुलगी, ७ वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत आली; ८०० कोटींचा सिनेमा करुन रातोरात झाली स्टार

फिल्मी : कविता कौशिकने टीव्ही इंडस्ट्रीला केला रामराम? पतीसोबत उत्तराखंडमध्ये करतेय 'हा' व्यवसाय

क्रिकेट : जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos

क्रिकेट : ऋतुराज क्रिकेटपासून दूर! पण पत्नीनं महाराष्ट्रासाठी लढवला 'किल्ला', गायकवाडने घेतली फिरकी

राष्ट्रीय : चीनच्या रहस्यमयी आजाराची भारतात एन्ट्री?; 'या' राज्यातील 2 मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखीच लक्षणं

राष्ट्रीय : अन्... आंतरराष्ट्रीय ख्यातीचा टनेल एक्स्पर्ट बाबा बौख नाग देवतेसमोर नतमस्तक झाला

राष्ट्रीय : देवभूमीतील कैलास पर्वतावर मोदींचा हटके लूक; पार्वती कुंडाचे घेतले दर्शन