लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
हाहाकार! हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान; 51 जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर - Marathi News | himachal pradesh uttarakhand rains updates over 50 dead due to incessant rains and landslides | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाहाकार! हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान; 51 जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भूस्खलनाने राज्यातील अनेक प्रमुख रस्ते बंद आहेत, घरांचे नुकसान झाले आणि शिमला येथील मंदिरात अनेक भाविक अडकले. ...

भिंतीवर चढली, साडीची बनवली दोरी आणि पोलिसांच्या हातावर तुरी, अन् नेपाळी तरुणी तुरुंगातून फरार झाली - Marathi News | Nepali girl escapes from jail by climbing wall, rope made of saree and police on hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साडीची बनवली दोरी आणि पोलिसांच्या हातावर तुरी, अन् नेपाळी तरुणी तुरुंगातून फरार झाली

Crime News: कारागृहात एनडीपीएस कायद्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एका तरुणीने कारागृहाची भिंत पार करून पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील कारागृहात घडली आहे. ...

साखरझोपेतच काळाचा घाला! उत्तराखंडमध्ये भूस्खलनात तिघांचा मृत्यू; १६ जण गाडले गेले - Marathi News | Three killed in landslides in Uttarakhand; 16 people were buried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साखरझोपेतच काळाचा घाला! उत्तराखंडमध्ये भूस्खलनात तिघांचा मृत्यू; १६ जण गाडले गेले

या दुकानांमध्ये १९ लोक राहत होते. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, बेपत्ता १६ लोकांचा शोध सुरू आहे,  असे रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले.  ...

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भूस्खलन. १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू - Marathi News | landslide in uttarakhand rudraprayag gaurikund 12 people buried under debris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भूस्खलन. १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू

उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. ...

‘हॅपी पिरिएड्स’ म्हणत वडिलांनी सेलिब्रेट केलं लेकीचं मोठं होणं, व्हायरल पोस्ट - Marathi News | Father celebrates daughter's first period in Uttarakhand | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘हॅपी पिरिएड्स’ म्हणत वडिलांनी सेलिब्रेट केलं लेकीचं मोठं होणं, व्हायरल पोस्ट

Father celebrates daughter's first period in Uttarakhand मासिक पाळीसंदर्भात गैरसमज कमी व्हावे म्हणून वडिलांसह कुटूंबाने केलं सेलिब्रेशन ...

Court: सहमतीने ठेवले शरीरसंबंध, मग दाखल केला बलात्काराचा गुन्हा, आता कोर्टाने दिला असा निकाल - Marathi News | Court: Consensual intercourse, then a case of rape was filed, now the court gave the verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहमतीने ठेवले शरीरसंबंध, मग दाखल केला बलात्काराचा गुन्हा, आता कोर्टाने दिला असा निकाल

Court: यासंदर्भात टिप्पणी करताना कोर्टाने सांगितले की, मतभेद झाल्यानंतर किंवा अन्य कारणांनी महिला आपल्या पुरुष साथीदाराविरोधात कायद्याचा धडाक्याने गैरवापर करत आहेत. ...

नमामी गंगे प्रोजेक्ट साईटवर भीषण अपघात; ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Uttarakhand Chamoli Namami Gange Alaknande River accident, ten died due to electric shock | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :नमामी गंगे प्रोजेक्ट साईटवर भीषण अपघात; ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने करंट लागून एक पोलीस अधिकारी आणि पाच होमगार्डसह 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेकजण गंभीररित्या भाजले गेले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

उत्तराखंडमध्ये जनजीवन विस्कळीत, अनेक रस्ते बंद; केंद्र सरकारकडून ४१३ कोटी रुपयांची मदत - Marathi News | Life disrupted in Uttarakhand, many roads closed; 413 crore assistance from the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये जनजीवन विस्कळीत, अनेक रस्ते बंद; केंद्र सरकारकडून ४१३ कोटी रुपयांची मदत

संततधार पावसामुळे दरड कोसळल्याने राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत. ...