अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Uttarakhand Latest news FOLLOW Uttarakhand, Latest Marathi News Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा मंजूर ...
उत्तराखंडमध्ये विधानसभेत बुधवारी समान नागरी कायदा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. ...
उत्तराखंडमध्ये यूसीसी विधेयक विधानसभेत; इतर राज्यांतही अंमलबजावणी ...
उत्तराखंडच्या पुष्करसिंह धामी सरकारने आज विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक सादर केले. ...
आज उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर करण्यात आले आहे. ...
उत्तराखंडसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. समान नागरी संहिता विधेयक (UCC) आज विधानसभेत सादर करण्यात आले. ...
मंत्रिमंडळाची मंजुरी; आजपासून खास अधिवेशन ...
समान नागरी संहिता म्हणजेच युसीसी (UCC) लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरणार आहे. यानंतर हा कायदा देशभरात लागू केला जाणार आहे. ...