लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
रात्रंदिन बचावकार्य तरीही, लागू शकतील २, १५ किंवा ३५ दिवस - Marathi News | However, round-the-clock rescue may take 2, 15 or 35 days for labour of tunnel | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :रात्रंदिन बचावकार्य तरीही, लागू शकतील २, १५ किंवा ३५ दिवस

नवीन पाइपलाइनने सोडवल्या अनेक समस्या; मजुरांपर्यंत पोहोचतेय अन्न ...

'मी ठीक आहे आई, वेळेवर जेवण खा'; उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुराचा भावनिक संदेश - Marathi News | 'I'm fine mom, eat dinner on time'; An emotional message from a laborer trapped in the Uttarkashi tunnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी ठीक आहे आई, वेळेवर जेवण खा'; उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुराचा भावनिक संदेश

गेल्या १० दिवसांपासून उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात कामगार अडकले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

'सर्व ४१ जण सुखरूप परततील, कुणाला दुखापतही होणार नाही', आंतरराष्ट्रीय तज्ज्ञानं व्यक्त केला विश्वास - Marathi News | 2023 Uttarakhand Tunnel Collapse: "All 41 people will return safely, no one will get even a minor injury", the international expert expressed his belief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सर्व ४१ जण सुखरूप परततील, कुणाला दुखापतही होणार नाही', आंतरराष्ट्रीय तज्ज्ञानं व्यक्त केला विश्वास

2023 Uttarakhand Tunnel Collapse: उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दगडमातीचा ढिगारा कोसळून ४१ कामगार आत अडकून पडलेले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ...

"आमची अवस्था खूप वाईट, आम्हाला लवकर बाहेर काढा"; बोगद्यात अडकलेल्या मजुराची विनंती - Marathi News | uttarakhand tunnel collapse workers trapped in tunnel desperate to come out and says we are bad condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमची अवस्था खूप वाईट, आम्हाला लवकर बाहेर काढा"; बोगद्यात अडकलेल्या मजुराची विनंती

पाईपद्वारे अधिकार्‍यांशी बोलताना मजुरांनी त्यांना लवकरात लवकर वाचवण्याची विनंती केली आहे. ...

बापरे! 10 दिवसांपासून बोगद्यात अडकलेत मजूर; पहिल्यांदाच समोर आलं आतमधलं CCTV फुटेज - Marathi News | uttarkashi tunnel first video walkie talkie food mobile charger send to people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 10 दिवसांपासून बोगद्यात अडकलेत मजूर; पहिल्यांदाच समोर आलं आतमधलं CCTV फुटेज

बोगद्याच्या आतील व्हिडिओही पहिल्यांदाच समोर आला आहे. बोगद्यात मजूर कोणत्या परिस्थितीत राहत आहेत हे पाहता येईल. बचावकार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी वॉकीटॉकीद्वारे मजुरांशी संवादही साधला. ...

बोगद्यात अडकलेले 41 मजूर नेमके कधी बाहेर येणार?; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | uttarakhand tunnel rescue nitin gadkari and pushkar singh dhami statement on crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोगद्यात अडकलेले 41 मजूर नेमके कधी बाहेर येणार?; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

Nitin Gadkari : अमेरिकेतून मागवण्यात आलेली ऑगर मशीन बोगद्यातील मलबा हटवण्याचं काम करत आहे. ...

बचावकार्य ठप्प; कामगारांच्या कुटुंबाला काळजीचा घोर, आता नवा प्रयत्न - Marathi News | rescue operation halted; The family of the workers is worried in silcarra tunnel, now a new attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बचावकार्य ठप्प; कामगारांच्या कुटुंबाला काळजीचा घोर, आता नवा प्रयत्न

आता थेट डोंगराच्या माथ्यावरून उभे छिद्र पाडून वाचविण्याचा नवा प्रयत्न ...

"आम्ही 41 मजुरांना सुखरूप घरी परत आणू"; रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान टनल एक्सपर्टचा निर्धार - Marathi News | uttarkashi tunnel expert arnold dix amid rescue operation we will bring laborers back home safely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही 41 मजुरांना सुखरूप घरी परत आणू"; रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान टनल एक्सपर्टचा निर्धार

उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा आज सातवा दिवस आहे. ...