Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
पुढच्या टर्ममध्ये भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 'काँग्रेस के शहजादे' म्हणत राहुल गांधींवरही हल्ला चढवला. ...
Crime News: उत्तराखंडमधील एका भाजी बाजारातून चोरण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र त्याच्याकडून केवळ २०० रुपयेच जप्त करण्यात यश मिळालं आहे. ...
समान नागरी संहिता (UCC) विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. सरकारला राष्ट्रपती भवनातून ही माहिती मिळाली आहे. त्याची अधिसूचनाही राज्य सरकारने जारी केली आहे. ...